महासराव
महासराव

तंबाखूमध्ये कर्करोगास कारणीभूत ठरणारे _______ हे घातक रसायन असते.

पर्याय (Options):
a
कॉफेन
b
टॅनिन
c
निकोटीन
✓ योग्य उत्तर
d
सेल्युलोज
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
तंबाखूमधील निकोटीन हे कर्करोगास कारणीभूत घातक रसायन आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा