महासराव
महासराव

नागपूर हे शहर _______नदीवर वसले आहे.

पर्याय (Options):
a
नाग
✓ योग्य उत्तर
b
इरई
c
नर्मदा
d
तवा
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
नागपूर शहर नाग नदीवर वसलेले आहे, त्यामुळे पर्याय A बरोबर.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा