महासराव
महासराव

१५ खुर्च्यांची किंमत रु. ९७५० आहे तर अशा तीन डझन खुर्च्यांची किंमत किती?

पर्याय (Options):
a
१९५००
b
२३४००
✓ योग्य उत्तर
c
२५४००
d
३१२००
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एका खुर्चीची किंमत रु. ६५० (९७५०/१५) असून, तीन डझन म्हणजे ३६ खुर्च्यांची एकूण किंमत रु. २३,४०० (६५० × ३६) होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔