महासराव
महासराव

राज्यातील पोलीस प्रशासनाचे कार्य कोणाच्या अखत्यारित चालते?

पर्याय (Options):
a
गृहमंत्रालय
✓ योग्य उत्तर
b
सामव्य प्रशासन
c
कायदा मंत्रालय
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
राज्यातील पोलीस प्रशासन गृहमंत्रालयाच्या अधिपत्याखाली चालते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔