महासराव
महासराव

खालील प्रश्नातील विशेषण नसणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा?

पर्याय (Options):
a
सावली
✓ योग्य उत्तर
b
सुकलेली
c
पिवळी
d
गर्द
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सुकलेली, पिवळी व गर्द ही विशेषणे आहेत; तर 'सावली' हे नाम आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा