महासराव
महासराव

“आले _______ मना, तेथे कोणाचे चालेना” रिकाम्या जागी योग्य शब्द वापरून म्हण पूर्ण करा.

पर्याय (Options):
a
सावकाराच्या
b
प्रभूच्या
c
पाटलाच्या
d
देवाजीच्या
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
“आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना” ही प्रसिद्ध मराठी म्हण असून, ती देवाच्या इच्छेनुसारच सर्व काही घडते या अर्थाने वापरली जाते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा