महासराव
महासराव

‘राष्ट्राचा प्रथम नागरिक’ या शब्दात कोणाचे अचूक वर्णन करता येईल?

पर्याय (Options):
a
सरन्यायाधीश
b
पंतप्रधान
c
राष्ट्रपती
✓ योग्य उत्तर
d
उपराष्ट्रपती
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
‘राष्ट्राचा प्रथम नागरिक’ म्हणजे राष्ट्रपती.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा