महासराव
महासराव
📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन

Pimpri Chinchwad Police Bharti 2019

पोलीस भरती 2019 - Pimpri Chinchwad Police Bharti 2019 | 100 प्रश्न, 100 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.

100 प्रश्न🏆100 गुण⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

100 प्रश्न समाविष्ट
Q1

’चांगदेव पासष्टी’ या ग्रंथाचे लेखक कोण?

a
संत तुकाराम
b
संत ज्ञानदेव
c
संत चोखामेळा
d
संत सोपानदेव
🔗 प्रश्न पेज
Q2

‘AMNESTY INTERNAL’ ही संस्था कशाशी संबंधित आहे?

a
बौद्धिक हक्क
b
मानवी हक्क
c
महिला हक्क
d
वातावरण बदल
🔗 प्रश्न पेज
Q3

’लोकटक तळे’ कोणत्या राज्यात आहे?

a
आंध्र प्रदेश
b
मेघालय
c
मणिपूर
d
सिक्किम
🔗 प्रश्न पेज
Q4

‘सुचेता दलाल’ या पत्रकार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?

a
अर्थशास्त्र
b
कृषिशास्त्र
c
सिनेजगत
d
हवामान बदल
🔗 प्रश्न पेज
Q5

राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

a
29 ऑगस्ट
b
26 जुलै
c
16 डिसेंबर
d
5 सप्टेंबर
🔗 प्रश्न पेज
Q6

...................हे क्रांतीकारक चाफेकर बंधूंचे जन्मस्थान आहे.

a
पिंपरी
b
चिंचवड
c
लोणी
d
खेड
🔗 प्रश्न पेज
Q7

सोनार : फुंकणी : : लोहार : ?

a
ऐरण
b
विस्तव
c
भाता
d
लोखंड
🔗 प्रश्न पेज
Q8

शेतकरी : शेती : : ? : लढाई

a
शूर
b
किसान
c
सैनिक
d
युद्ध
🔗 प्रश्न पेज
Q9

शीर्षासन केल्यास साधूचे तोंड पूर्वेला आहे. तर त्याच्या उजव्या हाताला.................. दिशा असेल.

a
उत्तर
b
दक्षिण
c
पूर्व
d
पश्चिम
🔗 प्रश्न पेज
Q10

100 ते 300 पर्यंत 13 ने भाग जाणाऱ्या संख्या किती?

a
17
b
16
c
15
d
14
🔗 प्रश्न पेज
Q11

वडील व मुलगी यांच्या वयाचे गुणोत्तर 5:3 आहे त्यांच्या वयांची बेरीज 72 येते तर वडीलांचे वय किती?

a
48
b
27
c
40
d
45
🔗 प्रश्न पेज
Q12

NOT या शब्दामधील कोणत्याही दोन अक्षरांचा वापर करून किती अर्थपूर्ण इंग्रजी शब्द तयार होतील?

a
एक
b
तीन
c
चार
d
दोन
🔗 प्रश्न पेज
Q13

सविता या शब्दाचा अर्थ काय?

a
चंद्र
b
सूर्य
c
गुरु
d
शुक्र
🔗 प्रश्न पेज
Q14

‘कागद’ या नामासाठी कोणते विशेषण लागू पडणार नाही?

a
चौकोनी
b
रंगीत
c
उंच
d
कोरा
🔗 प्रश्न पेज
Q15

खालीलपैकी शोकदर्शक नसलेला शब्द कोणता?

a
अरेरे
b
अगाई
c
हाय हाय
d
अहाहा
🔗 प्रश्न पेज
Q16

अपूर्ण म्हण पूर्ण करा. काखेत——— गावाला वळसा’?

a
गाठ
b
कळसा
c
कोळसा
d
दुखणे
🔗 प्रश्न पेज
Q17

खालील शब्दांमधून क्रियापद नसणारा शब्द कोणता?

a
कडू
b
रडतो
c
पाहतो
d
झोपला
🔗 प्रश्न पेज
Q18

‘नाच रे मोरा’ या कवितेचे कवी खालीलपैकी कोण आहेत?

a
त्र्यं. बा. ठोंबरे
b
विंदा करंदीकर
c
बा. भ. बोरकर
d
ग. दि. माडगूळकर
🔗 प्रश्न पेज
Q19

“तिने पुस्तक आणले या वाक्यातील प्रयोग कोणता?

a
कर्तरी
b
कर्मणी
c
भावे
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q20

ताशी 84 किमी वेगाने धावणारी 500 मी लांबीची आगगाडी 900 मी लांबीच्या बोगद्यास किती कालावधीत ओलांडेल?

a
84 सेकंद
b
50 सेकंद
c
60 सेकंद
d
90 सेकंद
🔗 प्रश्न पेज
Q21

खालील पैकी कोणती मूळ संख्या नाही?

a
सहा
b
सात
c
दोन
d
तीन
🔗 प्रश्न पेज
Q22

5 × 5 + 5 / 5+ (5 - 5) =?

a
26
b
27
c
25
d
35
🔗 प्रश्न पेज
Q23

एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे. दोन्ही संख्यांची बेरीज 120 असल्यास पहिली संख्या कोणती?

a
90
b
30
c
60
d
40
🔗 प्रश्न पेज
Q24

द.सा.दशे 5% दराने 3 वर्षासाठी 1500 रुपयेचे सरळ व्याज किती?

a
210 रु
b
215 रु
c
225 रु
d
250 रु
🔗 प्रश्न पेज
Q25

एका चौरसाची बाजू 8.8 सेमी लांबीची आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ सेमी?

a
7744
b
66.55
c
55.66
d
66.44
🔗 प्रश्न पेज
Q26

”अरुणाचल टेकड्या” कोणत्या राज्यात आहेत?

a
अरुणाचल प्रदेश
b
तामिळनाडू
c
आंध्र प्रदेश
d
कर्नाटक
🔗 प्रश्न पेज
Q27

जी आय (जिओग्राफिक इंडिकेशन) ही कोणती मालमत्ता आहे?

a
चल
b
अचल
c
बौद्धिक
d
यापेकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q28

हरित लवक कशाशी संबंधित आहे?

a
प्रकाश संश्लेषण
b
रक्ताभिसरण
c
मलविसर्जन
d
श्वसन
🔗 प्रश्न पेज
Q29

न्यायमूर्ती एन व्ही रमणा हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत?

a
47
b
48
c
45
d
46
🔗 प्रश्न पेज
Q30

जपानचे चलन कोणते आहे?

a
युरो
b
येन
c
डॉलर
d
दिनार
🔗 प्रश्न पेज
Q31

खालीलपैकी कोणत्या संस्थेचा सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा हा नारा आहे.

a
मराठा लाईट इन्फन्ट्री
b
सीमा सुरक्षा बल
c
भारतीय हवाई दल
d
राष्ट्रीय सुरक्षा रक्षक
🔗 प्रश्न पेज
Q32

अंक मालिका पूर्ण करा 11, 23,35, 47, 59, ............,...............

a
73, 83
b
71, 85
c
71, 83
d
73, 85
🔗 प्रश्न पेज
Q33

वेगळा शब्द ओळखा.

a
बीजिंग
b
न्यूयॉर्क
c
मोगादिशू
d
पॅरिस
🔗 प्रश्न पेज
Q34

लोणावळा येथे गेलेल्या 25 लोकांना एकूण खर्च 7575 रुपये झाला तर प्रत्येक व्यक्तीचा खर्च किती?

a
33
b
3003
c
333
d
303
🔗 प्रश्न पेज
Q35

एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक 15 वा असल्यास त्या रांगेत एकूण मुले किती?

a
30
b
31
c
29
d
28
🔗 प्रश्न पेज
Q36

एक दोरी सात ठिकाणी कापली असता तिचे किती तुकडे होतील?

a
7
b
8
c
9
d
10
🔗 प्रश्न पेज
Q37

7, 11, 13, 17, 19, ?

a
27
b
21
c
23
d
20
🔗 प्रश्न पेज
Q38

‘सीतेला लाल फुल आवडते या वाक्यातील विशेषण कोणते?

a
लाल
b
फुल
c
सीतेला
d
आवडते
🔗 प्रश्न पेज
Q39

खालीलपैकी उभयान्वयी अव्यय नसणारा शब्द कोणता?

a
परंतु
b
जो
c
म्हणून
d
आणि
🔗 प्रश्न पेज
Q40

“अध्यक्ष’ या पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप खालील पर्यायातून निवडा?

a
अध्यक्षा
b
अध्यक्ष
c
अध्यक्षया
d
अध्यक्षी
🔗 प्रश्न पेज
Q41

‘आजी पोथी वाचत असे. या वाक्यातील काळ ओळखा?

a
रीति वर्तमानकाळ
b
रीति भविष्यकाळ
c
रीति भूतकाळ
d
पूर्ण भूतकाळ
🔗 प्रश्न पेज
Q42

‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?

a
नायिका
b
विद्वानिन
c
नर्तकी
d
विदुषी
🔗 प्रश्न पेज
Q43

‘गुन्हेगार’ हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे?

a
पोर्तुगीज
b
फारशी
c
अरबी
d
इंग्रजी
🔗 प्रश्न पेज
Q44

एक हेक्टर म्हणजे किती एकर?

a
एक
b
अडीच
c
दहा
d
दोन
🔗 प्रश्न पेज
Q45

4913 या घन संख्येचे घनमूळ किती आहे?

a
16
b
17
c
19
d
23
🔗 प्रश्न पेज
Q46

49 ÷ 0.07 = ?

a
0.7
b
70
c
7
d
700
🔗 प्रश्न पेज
Q47

8, 12 व 15 यांचा लसावि किती?

a
150
b
240
c
196
d
120
🔗 प्रश्न पेज
Q48

सहा संख्यांची सरासरी 64.5 आहे. सातवी संख्या 96 असल्यास सर्व सात संख्यांची सरासरी किती होईल?

a
66.5
b
68
c
68.5
d
69
🔗 प्रश्न पेज
Q49

एका वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?

a
196 चौ. सेमी
b
616 चौ. सेमी
c
166 चौ. सेमी
d
696 चौ. सेमी
🔗 प्रश्न पेज
Q50

एक काम 12 माणसे 20 दिवसात करतात, तर तेच काम करण्यासाठी 15 माणसे किती दिवस घेतील?

a
18
b
16
c
15
d
12
🔗 प्रश्न पेज
Q51

रघुराम राजन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत?

a
जीवशास्त्र
b
भौतिकशास्त्र
c
रसायनशास्त्र
d
अर्थ शास्त्र
🔗 प्रश्न पेज
Q52

खालीलपैकी कोणता देश काळ्या समुद्राशी सीमा जोडत नाही?

a
जॉर्जिया
b
बल्गेरिया
c
बेलारूस
d
तुर्की
🔗 प्रश्न पेज
Q53

सन 2005 मध्ये स्टँडफर्ड विद्यापीठामध्ये दिलेल्या भाषणात स्टे हंग्री, स्टे फुलीश असे कोण म्हणाले?

a
स्टीव्ह जॉब्स
b
जेफ बेझोस
c
बिल गेट्स
d
पॉल ऍलन
🔗 प्रश्न पेज
Q54

रेटिना कोणत्या अवयवात आढळतो?

a
कान
b
डोळा
c
घसा
d
मेंदू
🔗 प्रश्न पेज
Q55

को 86032 ही कोणत्या पिकाची जात आहे?

a
नारळ
b
कापूस
c
सोयाबीन
d
ऊस
🔗 प्रश्न पेज
Q56

भारतात पोलीस स्मृतिदिन म्हणून कोणता दिवस पाळण्यात येतो?

a
21 ऑक्टोबर
b
15 ऑगस्ट
c
15 जानेवारी
d
1 मे
🔗 प्रश्न पेज
Q57

नोव्हाक जोकोविच हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे?

a
क्रोएशिया
b
सर्बिया
c
अमेरिका
d
न्युझीलँड
🔗 प्रश्न पेज
Q58

वेगळा क्रमांक ओळखा.

a
47
b
57
c
77
d
87
🔗 प्रश्न पेज
Q59

एका सांकेतिक भाषेत MASTER हा शब्द 273190 व RING हा शब्द 0645 असा लिहीतात तर STREAMING हा शब्द कसा लिहाल?

a
312049765
b
310972645
c
210963745
d
317092645
🔗 प्रश्न पेज
Q60

संजय वयाने शंकरपेक्षा 4 दिवसांनी मोठा आहे जर शंकरचा जन्मदिवस सोमवार होता तर संजयचा जन्मदिवस कोणता?

a
गुरुवार
b
शुक्रवार
c
मंगळवार
d
बुधवार
🔗 प्रश्न पेज
Q61

घड्याळाचा तास काटा एका तासात किती अंश फिरतो?

a
30°
b
45°
c
60°
d
90°
🔗 प्रश्न पेज
Q62

Z हा Y पेक्षा लहान आहे. X हा Y पेक्षा मोठा आहे. तर तिघांमध्ये सर्वात मोठा कोण?

a
X
b
Y
c
Z
d
सांगता येणार नाही.
🔗 प्रश्न पेज
Q63

जर आग्नेय दिशा उत्तर झाली व ईशान्येला पश्चिम आली तर या प्रमाणेच पूर्वेला कोणती दिशा येईल?

a
ईशान्य
b
वायव्य
c
नैऋत्य
d
आग्नेय
🔗 प्रश्न पेज
Q64

ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही त्यांना काय म्हणतात?

a
स्वरादी
b
स्वर
c
व्यंजने
d
जोडाक्षरे
🔗 प्रश्न पेज
Q65

खालीलपैकी कोणता सण श्रावण महिन्यात येत नाही?

a
नागपंचमी
b
वटपौर्णिमा
c
श्रीकृष्णजन्माष्टमी
d
रक्षाबंधन
🔗 प्रश्न पेज
Q66

खालीलपैकी प्राणी / पक्षी व त्यांचा निवारा यांत चुकीची जोडी कोणती.

a
उंदीर – बीळ
b
मुंगी – वारुळ
c
गाय – गोठा
d
मधमाशी–फूल
🔗 प्रश्न पेज
Q67

खालीलपैकी जोडशब्द असलेला पर्याय कोणता?

a
भावजय
b
जलतरण
c
चूकभूल
d
तापमान
🔗 प्रश्न पेज
Q68

खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता?

a
तांदुळ
b
चिमणी
c
पोलिस
d
कढई
🔗 प्रश्न पेज
Q69

मुले अभ्यास करतात. या वाक्याचा प्रकार कोणता?

a
प्रश्नार्थी
b
नकारार्थी
c
होकारार्थी
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q70

एक क्युसेक म्हणजे किती लिटर ?

a
1000 ली.
b
28.32 ली.
c
1089 ली.
d
100 ली.
🔗 प्रश्न पेज
Q71

एका वस्तुची खरेदी किंमत 2500 रुपये व विक्री किंमत 2000 रुपये आहे, तर या व्यवहारातील शेकडा तोट्याचे प्रमाण किती?

a
20 टक्के
b
30 टक्के
c
40 टक्के
d
24 टक्के
🔗 प्रश्न पेज
Q72

9999+999+99+9= किती?

a
11116
b
11106
c
11006
d
10006
🔗 प्रश्न पेज
Q73

96, 60 व 72 यांचा मसावि किती?

a
8
b
10
c
12
d
15
🔗 प्रश्न पेज
Q74

दहावीच्या वर्गातील 120 मुलांपैकी 65 टक्के मुले पास झाली. तर नापास झालेल्या मुलांची संख्या किती?

a
55
b
78
c
42
d
52
🔗 प्रश्न पेज
Q75

23 चा वर्ग किती?

a
629
b
729
c
529
d
229
🔗 प्रश्न पेज
Q76

भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमात निवडणूक आयोगाची तरतूद आहे?

a
315
b
316
c
317
d
318
🔗 प्रश्न पेज
Q77

महाराष्ट्र पोलीस दलाची, पोलीस संशोधन केंद्र (सीपीआर) ही संस्था कोणत्या शहरात आहे?

a
मुंबई
b
पुणे
c
औरंगाबाद
d
नागपूर
🔗 प्रश्न पेज
Q78

गीतांजली चे लेखक कोण आहेत?

a
बंकिमचंद्र चटर्जी
b
रवींद्रनाथ टागोर
c
अरविंद घोष
d
राजा राम मोहन राय
🔗 प्रश्न पेज
Q79

अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट आहे?

a
आंबोली
b
वरंधा
c
खंबाटकी
d
माळशेज
🔗 प्रश्न पेज
Q80

फनी चक्रीवादळ कोणत्या वर्षी आले होते?

a
2017
b
2018
c
2019
d
2020
🔗 प्रश्न पेज
Q81

‘ग्लोबल टीचर प्राइज 2020’ पुरस्कार मिळविणारे पहीले भारतीय शिक्षक कोण?

a
सत्यम मिश्रा
b
मेघना मुसुरी
c
रणजितसिंह डिसले
d
बायजू रवींद्रन
🔗 प्रश्न पेज
Q82

जर C = 27, E = 125 तर H = ?

a
64
b
225
c
343
d
512
🔗 प्रश्न पेज
Q83

PSVY: ? :: BEGK : ADFJ

a
VXOR
b
ORUX
c
UROX
d
XVRO
🔗 प्रश्न पेज
Q84

डोळे म्हणजे नाक, नाक म्हणजे दात दात म्हणजे कान तर खाणार कशाने?

a
कान
b
नाक
c
दात
d
डोळे
🔗 प्रश्न पेज
Q85

खालीलपैकी कोणती तारीख बरोबर नाही?

a
25/07/2010
b
31/01/2008
c
29/11/2006
d
29/02/2009
🔗 प्रश्न पेज
Q86

वंदना ही संजयची पत्नी व सुधीरची बहीण आहे. नारायण हे सुधीरचे वडील आहेत तर नारायण हे संजयचे कोण?

a
आजोबा
b
काका
c
मामा
d
सासरे
🔗 प्रश्न पेज
Q87

एका कार्यक्रमात 20 व्यक्तींनी प्रत्येकांशी एकेकदा हस्तांदोलन केले असता एकूण किती वेळेस हस्तांदोलन होईल?

a
190
b
290
c
380
d
180
🔗 प्रश्न पेज
Q88

सचिन पश्चिमेकडे तोंड करून उभा होता. तो दोनदा काटकोनात उजवीकडे वळाला तर त्याची पाठ कोणत्या दिशेला असेल?

a
उत्तर
b
दक्षिण
c
पूर्व
d
पश्चिम
🔗 प्रश्न पेज
Q89

‘रस्ता’ या नामासाठी कोणते विशेषण लागू पडेल?

a
स्वच्छ
b
शूर
c
गोड
d
लाजरा
🔗 प्रश्न पेज
Q90

‘देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता?

a
नंदादीप
b
दीपस्तंभ
c
लामण दिवा
d
आकाश दीप
🔗 प्रश्न पेज
Q91

गाफील राहणे या अर्थाचा वाक्यप्रचार खालीलपैकी कोणता?

a
आनंदी राहणे
b
बेसावध राहणे
c
जागृत राहणे
d
अर्धपोटी राहणे
🔗 प्रश्न पेज
Q92

खालीलपैकी उभयवचनी शब्द कोणता?

a
सैनिक
b
पुस्तक
c
तिकीट
d
कुटुंब
🔗 प्रश्न पेज
Q93

खालीलपैकी विसंगत जोडी कोणती?

a
100 वर्षे – शताब्दी महोत्सव
b
50 वर्षे – सुवर्ण महोत्सव
c
25 वर्ष – रौप्य महोत्सव
d
75 वर्षे – हीरक महोत्सव
🔗 प्रश्न पेज
Q94

खालीलपैकी अशुद्ध असणारा शब्द कोणता ?

a
वार्षीक
b
दुष्काळ
c
निरीक्षण
d
खेळाडू
🔗 प्रश्न पेज
Q95

आज रोजी तुकाराम, हनुमंत आणि महादेव यांच्या वयाची बेरीज 77 वर्षे आहे तर तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती?

a
74 वर्षे
b
68 वर्षे
c
67 वर्षे
d
69 वर्षे
🔗 प्रश्न पेज
Q96

24 कपाटांची किंमत 48720 रुपये आहे तर एका कपाटाची किंमत किती?

a
203 रु
b
230 रु
c
2003 रु
d
2030 रु
🔗 प्रश्न पेज
Q97

7590001 - 6990000 = ?

a
600001
b
60001
c
699999
d
60999
🔗 प्रश्न पेज
Q98

रोहितने 4 डावात काढलेली धावांची सरासरी 80 आहे तर चार डावात एकूण किती धावा काढल्या?

a
360
b
320
c
290
d
240
🔗 प्रश्न पेज
Q99

825 चे 4% म्हणजे किती?

a
32
b
33
c
34
d
35
🔗 प्रश्न पेज
Q100

0.25 x 2.5 × 1.2 = ?

a
0.075
b
0.90
c
7.5
d
0.75
🔗 प्रश्न पेज
🔒
🎯 Test Series

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह