महासराव
महासराव

खालीलपैकी शोकदर्शक नसलेला शब्द कोणता?

पर्याय (Options):
a
अरेरे
b
अगाई
c
हाय हाय
d
अहाहा
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
केवलप्रयोगी अव्यये: 'अरेरे', 'अगाई', 'हाय हाय' ही शोकदर्शक अव्यये आहेत; तर 'अहाहा' हे आनंद व्यक्त करणारे 'हर्षदर्शक' अव्यय आहे. पर्याय (D) 'अहाहा' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा