महासराव
महासराव

‘सीतेला लाल फुल आवडते या वाक्यातील विशेषण कोणते?

पर्याय (Options):
a
लाल
✓ योग्य उत्तर
b
फुल
c
सीतेला
d
आवडते
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
लाल हे विशेषण आहे कारण ते फुलाचे वर्णन करते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा