महासराव
महासराव

खालीलपैकी उभयान्वयी अव्यय नसणारा शब्द कोणता?

पर्याय (Options):
a
परंतु
b
जो
✓ योग्य उत्तर
c
म्हणून
d
आणि
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
जो हे उभयान्वयी अव्यय नाही; ते संबंधबोधक सर्वनाम आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा