महासराव
महासराव

“अध्यक्ष’ या पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप खालील पर्यायातून निवडा?

पर्याय (Options):
a
अध्यक्षा
✓ योग्य उत्तर
b
अध्यक्ष
c
अध्यक्षया
d
अध्यक्षी
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अध्यक्षाचे स्त्रीलिंगी रूप 'अध्यक्षा' आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा