महासराव
महासराव

एक संख्या दुसरीच्या तिप्पट आहे. दोन्ही संख्यांची बेरीज 120 असल्यास पहिली संख्या कोणती?

पर्याय (Options):
a
90
✓ योग्य उत्तर
b
30
c
60
d
40
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
संख्या x समजा.पहिली संख्या : दुसरी संख्या 3x : xप्रश्नानुसार, x + 3 x = 120, 4 x = 120 ; x = 30तर पहिली संख्या 3 x = 3  30 = 90

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔