महासराव
महासराव

वडील व मुलगी यांच्या वयाचे गुणोत्तर 5:3 आहे त्यांच्या वयांची बेरीज 72 येते तर वडीलांचे वय किती?

पर्याय (Options):
a
48
b
27
c
40
d
45
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वडील व मुलींचे वय 5:3 असल्याने 5x+3x=72 ⇒ x=9; वडीलांचे वय 5x=45 वर्षे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔