महासराव
महासराव

‘विद्वान’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते?

पर्याय (Options):
a
नायिका
b
विद्वानिन
c
नर्तकी
d
विदुषी
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
विद्वानाचे स्त्रीलिंगी रूप 'विदुषी' आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा