महासराव
महासराव

‘देवापुढे सतत जळणारा दिवा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता?

पर्याय (Options):
a
नंदादीप
✓ योग्य उत्तर
b
दीपस्तंभ
c
लामण दिवा
d
आकाश दीप
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
शब्दसमूहाबद्दल एक शब्द: देवापुढे शांतपणे व अखंड तेवत ठेवल्या जाणाऱ्या दिव्याला 'नंदादीप' म्हणतात. पर्याय (A) 'नंदादीप' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा