महासराव
महासराव

राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

पर्याय (Options):
a
29 ऑगस्ट
✓ योग्य उत्तर
b
26 जुलै
c
16 डिसेंबर
d
5 सप्टेंबर
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
29 ऑगस्ट हा हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन आहे, म्हणून हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔