महासराव
महासराव

एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक 15 वा असल्यास त्या रांगेत एकूण मुले किती?

पर्याय (Options):
a
30
b
31
c
29
✓ योग्य उत्तर
d
28
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मधल्या मुलाचा क्रमांक 15 असल्यास, त्याच्या दोन्ही बाजूंना 14-14 मुले असतील, त्यामुळे एकूण मुले = 14 + 1 + 14 = 29.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔