महासराव
महासराव

खालीलपैकी कोणता सण श्रावण महिन्यात येत नाही?

पर्याय (Options):
a
नागपंचमी
b
वटपौर्णिमा
✓ योग्य उत्तर
c
श्रीकृष्णजन्माष्टमी
d
रक्षाबंधन
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतीय सण व दिनदर्शिका: नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन व गोकुळाष्टमी हे सण श्रावणात येतात; तर 'वटपौर्णिमा' हा सण 'ज्येष्ठ पौर्णिमेला' येतो. पर्याय (B) 'वटपौर्णिमा' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔