महासराव
महासराव

गीतांजली चे लेखक कोण आहेत?

पर्याय (Options):
a
बंकिमचंद्र चटर्जी
b
रवींद्रनाथ टागोर
✓ योग्य उत्तर
c
अरविंद घोष
d
राजा राम मोहन राय
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
गीतांजली हे रवींद्रनाथ टागोर यांचे प्रसिद्ध कवितासंग्रह आहे, ज्यासाठी त्यांना १९१३ मध्ये साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळाला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा