📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन
Nandurbar Police Bharti 2019
पोलीस भरती 2019 - Nandurbar Police Bharti 2019 | 100 प्रश्न, 100 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.
❓100 प्रश्न•🏆100 गुण•⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
₹99
₹450
📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
100 प्रश्न समाविष्ट Q1
राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो ?
a
31 डिसेंबर
b
21 मे
c
15 ऑगस्ट
d
21 ऑक्टोबर
Q2
2011 च्या जनगणनेचे घोषवाक्य कोणते ?
a
छोटे कुटूंब सुखी कुटूंब
b
समाजाभिमुख जनगणना हीच प्रेरणा
c
हम दो हमारे दो
d
आपली जनगणना आपले भवितव्य
Q4
पृथ्वीवर.................... प्रजातींची संख्या सर्वात जास्त आहे ?
a
वनस्पती
b
मानव
c
किटक
d
प्राणी
Q5
भारताचे सद्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत ?
a
श्री. अमित शहा
b
सौ. निर्मला सितारामन
c
श्री. नरेंद्र मोदी
d
श्री. राजनाथ सिंग
Q7
डेंग्यू हा आजार खालीलपैकी कोणत्या डासांचे दंशामुळे होतो ?
a
एडीस इजिप्ती
b
अॅनाफिलिस
c
क्युलेक्स
d
डेंगाप्लो
Q8
नंदुरबार जिल्हयातील एकूण लोकसंख्येपैकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या किती टक्के आहे ?
a
80.28
b
72.28
c
70.28
d
69.28
Q9
नंदुरबार जिल्हयातील अनुसूचित जमातीच्या सर्वांगीण विकासाकरिता नंदुरबार व तळोदा येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली ?
a
1 एप्रिल 1972
b
एप्रिल 1975
c
1 एप्रिल 1977
d
1 एप्रिल 1980
Q10
तोरणमाळ हे महाराष्ट्रातील क्रमांक दोनचे थंड हवेचे ठिकाण असून त्याची समुद्र सपाटीपासून उंची किती मीटर आहे ?
a
1155
b
1150
c
1165
d
1188
Q11
सन 2011 च्या जनगणनेनुसार नंदुरबार जिल्हयातील दर हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण किती ?
a
978
b
980
c
976
d
988
Q12
खालीलपैकी कोणती जोडी योग्य आहे ?
a
महात्मा फुले - सत्यशोधक समाज
b
राजाराम मोहनराय संघ संस्कारांना समाज
c
स्वामी विवेकानंद - ब्राम्हो समाज
d
विरेशलिंगम पंतलु - रामकृष्ण मिशन
Q13
खालीलपैकी कोणते मूलद्रव्य किरणोत्सोरी मूलद्रव्य म्हणूनगणता येणार नाही ?
a
रेडीयम
b
युरेनियम
c
रेडॉन
d
रेयॉन
Q14
इ.स. 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने कोणी खालसा केली ?
a
लॉर्ड रिपन
b
लॉर्ड विल्यम बेंटिक
c
लॉर्ड कॉर्नवालिस
d
लॉर्ड डलहौसी
Q16
महाराष्ट्रातील वर्तमानपत्रांची सुरुवात 1789 मध्ये कोणत्या साप्ताहिकांने झाली ?
a
बंगाल गॅजेट
b
बॉम्बे हेराल्ड
c
टेलीग्राफ
d
बॉम्बे टाईम्स
Q17
खालीलपैकी कोणत्या स्थानिक वाऱ्यांना - डॉक्टर वारे या नावानेही संबोधतात ?
a
खारे व मतलई वारे
b
मान्सूनपूर्व वारे
c
पर्वतीय वारे / डोंगरी वारे
d
दरी वारे
Q18
नंदुरबार जिल्हयातील नवापूर तालुक्यात खालीलपैकी कोणता घाट येतो ?
a
तोरणमाळ
b
चांदसेली
c
हिंगणघाट
d
चरणमाळ
Q19
राज्यघटनेच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते ?
a
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
b
डॉ. राजेंद्र प्रसाद
c
डॉ. अब्दुल कलाम
d
पंडीत जवाहरलाल नेहरू
Q20
भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली ?
a
13
b
17
c
19
d
21
Q22
टोकियो ऑलंपिक सुवर्ण पदक विजेता निरज चोप्रा कोणत्या राज्याचा आहे ?
a
पंजाब
b
सिक्कीम
c
हरियाणा
d
दिल्ली
Q24
कोणत्या मराठी संताच्या अभंगांचा 'गुरुग्रंथ साहिब' मध्येही समावेश केला गेला ?
a
ज्ञानेश्वर
b
तुकाराम
c
नामदेव
d
एकनाथ
Q25
भारताचा सर्वोच्च खेळ पुरस्कार कोणता ?
a
राजीव गांधी खेलरत्न
b
अर्जुन
c
द्रोणाचार्य
d
शिवछत्रपती
Q27
A व B च्या वयाची बेरीज 50 वर्षे आहे. 5 वर्षाआधी A चे वय B च्या 7 पट होते. तर A व B चे आजचे वय काय ?
a
अनुक्रमे 40 वर्षे, 10 वर्षे
b
अनुक्रमे 50 वर्षे 40 वर्षे
c
अनुक्रमे 60 वर्षे 20 वर्षे
d
अनुक्रमे 30 वर्षे 10 वर्षे
Q28
एक घडयाळ 3 मिनिटाला 5 सेकंद पुढे जाते सकाळी 7 वाजता ते बरोबर लावले, त्याच दिवशी दुपारी घडयाळात सव्वाचार (4.15) ही वेळ दाखवत असेल तर खरी वेळ कोणती ?
a
4.05 p.m.
b
4.00 p.m.
c
3.45 p.m.
d
4.10 p.m.
Q30
एका पार्टीत 20 लोक एकत्र आल्यावर प्रत्येकाने एकेकदा एकमेकांशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील ?
a
170
b
180
c
190
d
200
Q32
1545972 या संख्येतील 4 व 7 या अंकांच्या स्थानिक किंमतीतील फरक किती ?
a
39940
b
39950
c
39930
d
39960
Q33
एक संख्या दुसरीच्या तिपट आहे. दोन्ही संखाची बेरीज 120 आहे, तर पहिली संख्या कोणती ?
a
90
b
80
c
84
d
95
Q39
51 ते 70 संख्येपर्यंत येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज त्याच दरम्यान येणाऱ्या सम संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे?
a
09
b
10
c
11
d
12
Q40
1 ते 45 या संख्या दरम्यानच्या 3 ने भाग जाणाऱ्या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास सर्वात कमी किंमतीच्या संख्येपासून 9 व्या स्थानावरील संख्या कोणती ?
a
18
b
21
c
24
d
27
Q41
0,1,2,3,4 हे अंक एकदा वापरून सर्वात मोठी पाच अंकी संख्या व सर्वात लहान पाच अंकी संख्या यातील फरक किती ?
a
23976
b
32976
c
39276
d
29376
Q42
4, 44, 444....... या संख्या मालिकेतील 9 संख्या घेऊन त्यांची बेरीज केली असता त्या बेरजेतील दशक स्थानचा अंक कोणता असेल ?
a
7
b
8
c
9
d
5
Q43
(X 2 +3X) (X- 3 ) X आणि X 2 (X 3 - 27 ) चा ल.सा.वि. काय ?
a
X 2 (X+3) (X-3)
b
X (X- 3 ) (X 3 - 27 )
c
X 2 - (X 2 -- 9 ) (X 2 +3X+9)
d
X(X- 3 ) ( X 2 - 3X+9)
Q44
पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट व तिसरीच्या तिप्पट आहे तिन्ही संख्यांची सरासरी 44 आहे तर पहिली संख्या काढा ?
a
72
b
69
c
70
d
62
Q46
महेशने मुलीच्या शिक्षणासाठी द.सा.द.शे 8.5 दराने 1,20,000 रुपये शैक्षणिक कर्ज चार वर्षासाठी घेतले. त्यांनी ती मुदत संपली तेव्हा बँकेला एकूण किती रक्कम परत केली ?
a
16,000 रु
b
1,60,000 रु
c
1,60,800 रु
d
16,800 रु
Q47
द.सा.द. से. 5 दराने एका रकमेचे चार वर्षाचे सरळव्याज 500 रु असल्यास मुद्दल किती ?
a
2500
b
2550
c
300
d
2000
Q48
एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 154cm 2 असेल तर त्या वर्तुळाचा परीघ किती ?
a
44 am
b
380 cm
c
7 cm
d
14 cm
Q49
एका चौरसाची परिमिती 80 सेमी आहे. तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ. सेमी आहे ?
a
280
b
400
c
480
d
880
Q50
एका विटेची लांबी 18 सेमी, रुंदी 12 सेमी आणि उंची 20 सेमी तर 3.6 मीटर लांबीच्या चौरसाकृती खोक्यात जास्तीत जास्त किती विटा भरल्या जातील ?
a
600
b
300
c
60
d
30
Q51
प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ? 5824, 5242 ????, 4247, 3823
a
4624
b
4718
c
5766
d
4738
Q53
प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ? 90, 63, 70, 43, 55, 28, ??, ??.
a
35 , 28
b
45 , 18
c
40, 23
d
यापैकी नाही
Q56
पुढीलपैकी गटात न बसणारी संख्या कोणती ? 63550 90047, 81344, 72554
a
63550
b
90047
c
81344
d
72551
Q59
'INTERNATIONAL' हा शब्द सांकेतिक लिपीत 'LANOITANRETNI' असा लिहीतात तर TELECOMMUNI CATION' हा शब्द त्याच सांकेतिक लिपीत कसे लिहणार ?
a
ELETMMCOUNICATNOI
b
NOITACINUMMOCELET
c
TEELOCNUMMICATINO
d
यापैकी नाही
Q60
एका सांकेतिक भाषेत 'HABIT' हा शब्द 'ExYfQ' असा लिहीतात तर त्याच भाषेत 'POVERTY' हा शब्द कसा लिहावा ?
a
nMtCprw
b
MISbOQV
c
mLsBoqv
d
NmtcPRW
Q61
एका विशिष्ट सांकेतिक भाषेत CURD हा शब्द WOLX असा लिहीतात तर त्याच भाषेत ENVY हा शब्द कसा लिहीला जाईल ?
a
JARU
b
ZIQT
c
XGOR
d
YHPS
Q62
एक व्यक्ती तिच्या घरापासून दक्षिणेस 8 मीटर गेली तेथून 6 मीटर पूर्वेस गेली. तेथून उत्तरेस 5 मीटर गेली तेथून पुन्हा पूर्वेस 09 मीटर चालली तेथून पुन्हा दक्षिणेकडे 5 मीटरवर जाऊन थांबली तर तिच्या घरापासून तो किती अंतरावर आहे ?
a
33 मी.
b
17 मी.
c
23 मी.
d
28 मी.
Q63
एक मुलगा त्याच्या घरापासून दक्षिणेकडे 23 मीटर जातो तेथून पूर्वेकडे वळून 12 मी. जातो तेथून पुन्हा उत्तरेकडे वळून 18 मीटर चालतो तर मूळ ठिकाणापासून तो किती अंतर दूर आहे?
a
13 मी.
b
17 मी.
c
23 मी.
d
30 मी.
Q67
एक वर्षापूर्वी आईचे वय तिच्या मुलाच्या वयाच्या चौपट होते. सहा वर्षानंतर तिचे मुलाच्या वयाच्या दुपटीपेक्षा पाच वर्षानी जास्त होत असेल तर आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय ?
a
43 : 22
b
22 : 3
c
23 : 4
d
25 : 7
Q68
2000 साली एका माणसाचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या 8 पट होते. 2008 मध्ये वडीलांचे वय मुलाच्या 2000 सालातीत वयाच्या 10 पट झाले, तर साल 2010 मध्ये मुलगा व वडील यांचे वय अनुक्रमे किती असेल ?
a
16 वर्षे, 58 वर्षे
b
15 वर्षे, 50 वर्षे
c
14 वर्षे, 42 वर्षे
d
13 वर्षे, 34 वर्षे
Q69
एक घडयाळ दर तासाला 5 मिनिटांनी मागे पडते. सकाळी 11 वाजता ते बरोबर लावले होते. प्रत्यक्षात त्याच दिवशी सायंकाळचे 5.30 वाजले असतांना ते घड्याळ कोणती वेळ दर्शवित असेल ?
a
4: 52: 30
b
4: 57: 30
c
4 59: 30
d
5 : 00 : 00
Q70
दुपारी 12 वाजल्यापासून सायंकाळी 5:10 वाजेपर्यंत तास काटा किती अंशात फिरतो ?
a
145°
b
150°
c
155°
d
160°
Q71
संख्या मालिकेच्या प्रश्न चिन्हाचा जागी काय येईल ? 3, 8, 18, 23, 33, ? ?, 48
a
38
b
40
c
43
d
47
Q75
एका मुलाचे आजचे वय आणि त्याच्या आईच्या आजच्या वयाची बेरिज 60 वर्षे आहे. 6 वर्षापूर्वी, आईचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या पाच पट होते. 6 वर्षानंतर मुलाचे वय किती असेल ?
a
12 वर्षे
b
14 वर्षे
c
18 वर्षे
d
20 वर्षे
Q78
खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती ?
a
इलाज x नाइलाज
b
उच्च x नीच
c
प्राचीन x अर्वाचीन
d
उदय x अंत्योदय
Q79
अष्टावधानी' या शब्दाचा अर्थ पुढीलपैकी कोणता ?
a
अष्टपैलू खेळाडू
b
सावध नसलेला
c
एकाचवेळी अनेक अवधाने राहून काम करणारा
d
आठ हात असलेला ग्रीक देव
Q84
बारोमास' या कांदबरीचे लेखक कोण ?
a
वि. वा. शिरवाडकर
b
डॉ. सदानंद देशमुख
c
बहिणाबाई चौधरी
d
ना. धो. महानोर
Q85
महाविदयालय या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे ?
a
पुल्लींग
b
पुल्लींग व नपुसकलिंग
c
नपुसकलिंग
d
स्त्रीलिंग
Q86
थंडा फराळ करणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?
a
थंड अन्न खाणे
b
उपाशी राहणे
c
भरपूर खाणे
d
आधी खाणे मग थंड पाणी पिणे
Q87
'गुप्त गोष्ट तिसऱ्यास सांगणे' या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता ?
a
खडा टाकणे
b
षट्कर्णी होणे
c
एरंडाचे गुऱ्हाळ
d
चंदन करणे
Q89
परित्यक्ता' म्हणजे काय ?
a
स्वतःहून सर्वसंग परित्याग केलेला
b
रुग्णांची सेवा करणारी
c
नवऱ्याने टाकून दिलेली
d
स्त्री मुक्तीचे कार्य करणारी
Q91
वाक्याचा प्रकार ओळखा ? 'वादळ आले आणि लोकांची भितीने पळापळ झाली. '
a
मिश्रवाक्य
b
केवलवाक्य
c
संयुक्तवाक्य
d
प्रधानवाक्य
Q96
अभंग म्हणजे काय ?
a
एक काव्यरचना प्रकार - छंद
b
कधीही नष्ट न होणारी कवि
c
कवितेचा सततचा छंद
d
संत ज्ञानेश्वरांचे काव्य
Q97
चांदी उडणे' या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?
a
महागाई वाढणे
b
प्रगतीत खंड पडणे
c
नाश होणे
d
आशा सोडणे
Q98
अलंकार ओळखा ? 'चाफा बोलेना, चाफा चालेना। चाफा खंत करी, काही केल्या फुलेना।
a
चेतनगुणोक्ती
b
व्याजोक्ती
c
उपमा
d
उत्प्रेक्षा
📑इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Related Previous Papers)
सर्व पहा ➔20250 प्रश्न
Yavatmal Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Pune Gramin Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Buldhana Police Bharti Paper 2025 (March 2026)
20240 प्रश्न
SRPF Group 2 Pune
20240 प्रश्न
Nashik Gramin Police Bharti Paper 2024
20240 प्रश्न
Thane City Police Bharti Paper 2024
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.