महासराव
महासराव

दुपारी 12 वाजल्यापासून सायंकाळी 5:10 वाजेपर्यंत तास काटा किती अंशात फिरतो ?

पर्याय (Options):
a
145°
b
150°
c
155°
✓ योग्य उत्तर
d
160°
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
तास काटा १ मिनिटात ०.५° फिरतो. १२ ते ५:१० म्हणजे एकूण ३१० मिनिटे. फिरणारा कोन = ३१० × ०.५° = १५५°.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔