महासराव
महासराव

एक घडयाळ दर तासाला 5 मिनिटांनी मागे पडते. सकाळी 11 वाजता ते बरोबर लावले होते. प्रत्यक्षात त्याच दिवशी सायंकाळचे 5.30 वाजले असतांना ते घड्याळ कोणती वेळ दर्शवित असेल ?

पर्याय (Options):
a
4: 52: 30
b
4: 57: 30
✓ योग्य उत्तर
c
4 59: 30
d
5 : 00 : 00
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सकाळी ११ ते सायंकाळी ५:३० = ६ तास ३० मिनिटे (६.५ तास). मागे पडणारा वेळ = ६.५ × ५ = ३२ मिनिटे ३० सेकंद. ५:३० मधून ३२ मि. ३० से. वजा केले असता घड्याळ ४:५७:३० ही वेळ दर्शवेल.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔