महासराव
महासराव

'जगन्नाथ' या शब्दाचा विग्रह असा होईल...?

पर्याय (Options):
a
जगन् + नाथ
b
जग: +नाथ
c
जगत् + नाथ
✓ योग्य उत्तर
d
जग+नाथ
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अनुनासिक संधी नियम: पहिल्या व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास त्याबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक येते: जगत् + नाथ = जगन्नाथ. पर्याय (C) 'जगत् + नाथ' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा