महासराव
महासराव

'धनुर्वात' या शब्दाचा संधी विग्रह ?

पर्याय (Options):
a
धनुः + वात
✓ योग्य उत्तर
b
धुनर + वात
c
धनु + रवात
d
धनुर + वात
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
धनुः + वात = धनुर्वात (विसर्ग र-कार संधी: विसर्गाचा 'र्' होऊन पुढील व्यंजनावर रफार येतो).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा