महासराव
महासराव

अलंकार ओळखा ? 'चाफा बोलेना, चाफा चालेना। चाफा खंत करी, काही केल्या फुलेना।

पर्याय (Options):
a
चेतनगुणोक्ती
✓ योग्य उत्तर
b
व्याजोक्ती
c
उपमा
d
उत्प्रेक्षा
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
या वाक्यात 'चाफा' या वृक्षास बोलायचे, चालायचे आणि खंत करायचे असे मानवी गुण दिले आहेत, म्हणून हे चेतनगुणोक्ती अलंकाराचे उदाहरण आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा