महासराव
महासराव

एका विशिष्ट सांकेतिक भाषेत CURD हा शब्द WOLX असा लिहीतात तर त्याच भाषेत ENVY हा शब्द कसा लिहीला जाईल ?

पर्याय (Options):
a
JARU
b
ZIQT
c
XGOR
d
YHPS
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
इथे विषम स्थानावरील अक्षरांना 20 ने पुढे व सम स्थानावरील अक्षरांना 6 ने मागे शिफ्ट केले जाते; त्यामुळे 'ENVY' चे रूपांतर 'YHPS' होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔