महासराव
महासराव

एक व्यक्ती तिच्या घरापासून दक्षिणेस 8 मीटर गेली तेथून 6 मीटर पूर्वेस गेली. तेथून उत्तरेस 5 मीटर गेली तेथून पुन्हा पूर्वेस 09 मीटर चालली तेथून पुन्हा दक्षिणेकडे 5 मीटरवर जाऊन थांबली तर तिच्या घरापासून तो किती अंतरावर आहे ?

पर्याय (Options):
a
33 मी.
b
17 मी.
✓ योग्य उत्तर
c
23 मी.
d
28 मी.
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सर्व हालचालींची बेरीज केल्यास अंतिम स्थान (15,‑8) मिळते; मूळ बिंदूपासूनचे अंतर √(15²+8²)=17 मीटर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔