महासराव
महासराव

'INTERNATIONAL' हा शब्द सांकेतिक लिपीत 'LANOITANRETNI' असा लिहीतात तर TELECOMMUNI CATION' हा शब्द त्याच सांकेतिक लिपीत कसे लिहणार ?

पर्याय (Options):
a
ELETMMCOUNICATNOI
b
NOITACINUMMOCELET
✓ योग्य उत्तर
c
TEELOCNUMMICATINO
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
शब्द उलट लिहिण्याच्या पद्धतीने 'INTERNATIONAL' उलट केल्यास 'LANOITANRETNI' मिळते; त्याचप्रमाणे 'TELECOMMUNICATION' उलट केल्यास 'NOITACINUMMOCELET' मिळते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा