महासराव
महासराव

एका पार्टीत 20 लोक एकत्र आल्यावर प्रत्येकाने एकेकदा एकमेकांशी हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलने होतील ?

पर्याय (Options):
a
170
b
180
c
190
✓ योग्य उत्तर
d
200
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एकूण हस्तांदोलने = n(n-1)/2 = (२० × १९)/२ = १९० हस्तांदोलने.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔