महासराव
महासराव

4, 44, 444....... या संख्या मालिकेतील 9 संख्या घेऊन त्यांची बेरीज केली असता त्या बेरजेतील दशक स्थानचा अंक कोणता असेल ?

पर्याय (Options):
a
7
b
8
c
9
d
5
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
एकक स्थानाची बेरीज: ९ × ४ = ३६ (६ लिहून ३ हातचा). दशक स्थानाची बेरीज: ८ × ४ = ३२ + ३ (हातचा) = ३५. म्हणून दशकस्थानी ५ हा अंक येईल.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔