महासराव
महासराव

(X 2 +3X) (X- 3 ) X आणि X 2 (X 3 - 27 ) चा ल.सा.वि. काय ?

पर्याय (Options):
a
X 2 (X+3) (X-3)
b
X (X- 3 ) (X 3 - 27 )
c
X 2 - (X 2 -- 9 ) (X 2 +3X+9)
✓ योग्य उत्तर
d
X(X- 3 ) ( X 2 - 3X+9)
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
बैजिक राशींचे अवयव पाडून सामाईक व असामाईक अवयवांचा गुणाकार केला असता लसावि X²(X² - ९)(X² + ३X + ९) हा येतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔