महासराव
महासराव

डेंग्यू हा आजार खालीलपैकी कोणत्या डासांचे दंशामुळे होतो ?

पर्याय (Options):
a
एडीस इजिप्ती
✓ योग्य उत्तर
b
अॅनाफिलिस
c
क्युलेक्स
d
डेंगाप्लो
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
डेंग्यू हा विषाणूजन्य ताप 'एडीस इजिप्ती' (Aedes aegypti) डासाच्या चावण्यामुळे प्रसारित होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा