महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ (Maharashtra Police Act, 1951) प्रश्न उत्तरे - महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) (MPSC Group B / Rajyaseva)

महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ (Maharashtra Police Act, 1951) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 60•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2022महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ (Maharashtra Police Act, 1951)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम _____ नुसार पोलीस अधिकाऱ्याने त्रासदायक रीतीने प्रवेश करणे, झडती घेणे, अटक करणे यासंबंधात पोलीस अधिकाऱ्याला शिक्षा करण्याची तरतूद आहे.
As per Section _____ of the Maharashtra Police Act, 1951, provision of penalty against Police Officer is given for vexatious entry, search, arrest etc.
a
कलम 143
Section 143
b
कलम 143A
Section 143A
c
कलम 145
Section 145
d
कलम 147
Section 147
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2021महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ (Maharashtra Police Act, 1951)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 अंतर्गत सिद्धापराध व्यक्तीला विनिर्दिष्ट क्षेत्रातून निघून जाण्याबद्दलचे निदेश देण्याचे अधिकार नसलेले खालीलपैकी अधिकारी कोण ?
As per Maharashtra Police Act, 1951 who amongst the following officer is not having power to direct a person convicted for an offence to remove himself outside certain specified area?
a
पोलीस आयुक्त
Police Commissioner
b
जिल्हा दंडाधिकारी
District Magistrate
c
उप-विभागीय जिल्हा दंडाधिकारी
Sub-divisional District Magistrate
d
वरीलपैकी एकही नाही
None of the above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2022महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ (Maharashtra Police Act, 1951)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम _____ मध्ये पायवाट न अडविण्याबाबतची तरतूद दिलेली आहे.
Under Section _____ of the Maharashtra Police Act, 1951 the provision regarding not to obstruct a footway is given.
a
कलम 102
Section 102
b
कलम 103
Section 103
c
कलम 104
Section 104
d
कलम 105
Section 105
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2021महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ (Maharashtra Police Act, 1951)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम______नुसार सभ्यता अगर नीतिमत्ता यास धोका पोचेल किंवा राज्यांची शांतता धोक्यात आणतील किंवा ज्याच्यामुळे राज्य शासन उलथून पाडण्याचा संभव आहे अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे अगर सोंग आणणे अशा अव्यवस्थेला प्रतिबंध करण्याचा अधिकार आयुक्त किंवा जिल्हा दंडाधिकाऱ्यांना दिलेला आहे.
As per the section_____ of the Maharashtra Police Act, 1951 the power to prohibit certain acts for prevention of disorder is given to the commissioner and the district magistrate if there is delivery of harangues, the use of gestures or mimetic representation and the preparation, exhibition or dissemination of pictures, symbols, placards or any other object or thing which in the opinion of such authority offend against decency or morality or undermine the security of or tend to overthrow the state.
a
कलम 37 (1) (a)
Section 37 (1) (a)
b
कलम 37 (1) (b)
Section 37 (1) (b)
c
कलम 37 (1) (e)
Section 37 (1) (e)
d
कलम 37 (1) (f)
Section 37 (1) (f)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2018महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ (Maharashtra Police Act, 1951)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 52 (1) नुसार, जिल्हा दंडाधिकाऱ्याने (महसूल आयुक्तांच्या पूर्व मान्यतेने) कलम 51, पोट कलमे ( ) ते ( ) या अन्वये भरपाई दाखल वसूल केलेली सर्व रक्कम किंवा कोणताही पैसा, उपरोक्त हानी किंवा नुकसान झाल्याबद्दल किंवा मृत्युच्या किंवा जबर दुखापतीच्या संबंधाने ज्या व्यक्तींना भरपाई मिळण्याचा हक्क आहे, असे त्यास वाटत असेल अशा सर्व किंवा कोणत्याही व्यक्तींना देणे किंवा त्यांच्यात त्या रकमेची विभागणी करणे हे कायदेशीर असेल.
According to section 52(1) of Maharashtra Police Act 1951, it shall be lawful for the District Magistrate (with previous sanction of Revenue Commissioner) to award or apportion all or any money recovered as compensation amount under sub-sections ( ) to ( ) of section 51 to any person, or among all or any persons whom he considers entitled to compensation in respect of the loss or damage or death or grievous hurt aforesaid.
a
3, 8
3, 8
b
1, 9
1, 9
c
2, 10
2, 10
d
1, 8
1, 8
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2022महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ (Maharashtra Police Act, 1951)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951, नुसार सर्वात कनिष्ठ दर्जाचा पोलीस अधिकारी कोण आहे ?
As per Maharashtra Police Act, 1951 who is the lowest grade Police Officer ?
a
तलाठी
Talathi
b
पोलीस शिपाई
Police Constable
c
कोतवाल
Kotwal
d
अमलदार
Amaldar
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2021महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ (Maharashtra Police Act, 1951)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 च्या कलम 2 (5) नुसार "जिल्हा" याचा अर्थ फौजदारी प्रक्रिया संहिता 1898 (V of 1898) च्या प्रयोजनाकरिता जिल्हा म्हणून बनविण्यात आलेला प्रादेशिक विभाग असा आहे, परंतु त्यामध्ये कलम______अन्वये ज्या क्षेत्रासाठी पोलीस आयुक्ताची नेमणूक करण्यात आली असेल अशा कोणत्याही क्षेत्राचा समावेश होत नाही.
According to section 2(5) of Maharashtra Police Act, 1951 "district" means a teritorial division constituting a district for the purposes of the code of criminal procedure, 1898 (V of 1898) but does not include any area for which a commissioner of police has been appointed under section_____
a
कलम 8
Section 8
b
कलम 9
Section 9
c
कलम 6
Section 6
d
कलम 7
Section 7
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2019महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ (Maharashtra Police Act, 1951)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम _______ मध्ये आयुक्तांच्या अधिकारितेत सहाय्यक आयुक्त नेमण्याची तरतूद आहे.
Section _______ of the Maharashtra Police Act, 1951 provides for appointment of Assistant Commissioner within Jurisdiction of Commissioners.
a
10
10
b
10A
10A
c
11
11
d
12
12
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2022महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ (Maharashtra Police Act, 1951)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम _____ नुसार प्राण्यास निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 मधील कलम 11 प्रमाणे पोलीस अधिपत्राशिवाय अटक करू शकतात.
Under Section _____ of the Maharashtra Police Act, 1951, the police may arrest without warrant, as per Section 11 of the Prevention of Cruelty to the Animal Act, 1960.
a
कलम 66
Section 66
b
कलम 67
Section 67
c
कलम 73
Section 73
d
कलम 74
Section 74
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2021महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ (Maharashtra Police Act, 1951)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 च्या अंतर्गत अतिरिक्त पोलीस आयुक्तांची नेमणूक कोण करू शकते ?
Who can appoint Additional Police Commissioner under the provisions of Maharashtra Police Act, 1951 ?
a
पोलीस महानिरीक्षक
Inspector General of Police
b
केंद्र सरकार
Central Government
c
राज्य सरकार
State Government
d
वरीलपैकी कोणीही नाही
None of the above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2018महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ (Maharashtra Police Act, 1951)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 80 (1) अन्वये सक्षम प्राधिकाऱ्याने याबाबतीत विशेष रित्या कामावर नेमलेल्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास, मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या एखाद्या अपराधाबद्दल अधिपत्राशिवाय अटक करता येईल.
According to section 80(1) of the Maharashtra Police Act 1951, any police officer specially empowered in this behalf by a competent authority may arrest without warrant for an offence specified in
a
कलम 98
Section 98
b
कलम 110
Section 110
c
कलम 82
Section 82
d
कलम 86
Section 86
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2022महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ (Maharashtra Police Act, 1951)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कोणते कलम कर्तव्य बजावण्यात हयगय वगैरे केल्याबद्दल विभागाद्वारे पोलीस दलातील दुय्यम दर्जाच्या व्यक्तींना शिक्षा करण्याशी संबंधीत आहे ?
Which Section of the Maharashtra Police Act, 1951 deals with punishment of the members of the sub-ordinate ranks of the Police force departmentally for the neglect of duty etc. ?
a
कलम 24
Section 24
b
कलम 23
Section 23
c
कलम 25
Section 25
d
कलम 26
Section 26
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2021महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ (Maharashtra Police Act, 1951)
प्रश्न पहा ➔

पोलीस अधिकाऱ्याचे कार्यकारी अधिकार व कर्तव्ये यांच्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील संबंधित तरतूदींशी जोड्या जुळवा.
(a) लोकासंबंधीची पोलीस अधिकाऱ्यांची कर्तव्ये
(b) लोकांच्या जाण्यायेण्याच्या ठिकाणी प्रवेश करण्याचा अधिकार
(c) पोलीस अधिकाऱ्यांची कर्तव्ये
(d) पोलीसाने रस्त्यावरील रहदारीचे नियमन करण्याचे कर्तव्ये
तरतुदी :
(i) कलम 65
(ii) कलम 66
(iii) कलम 64
(iv) कलम 67

Match executive powers and duties of the police officer with respective provisions under Maharashtra Police Act, 1951.
(a) Duties of police officer towards public
(b) Power to enter places of public resort
(c) Duties of police officer
(d) Duty of police officer to regulate traffic
Provisions:
(i) Section 65
(ii) Section 66
(iii) Section 64
(iv) Section 67

a
(a)-(ii), (b)-(i), (c)-(iii), (d)-(iv)
(a)-(ii), (b)-(i), (c)-(iii), (d)-(iv)
b
(a)-(ii), (b)-(iv), (c)-(i), (d)-(iii)
(a)-(ii), (b)-(iv), (c)-(i), (d)-(iii)
c
(a)-(iii), (b)-(ii), (c)-(i), (d)-(iv)
(a)-(iii), (b)-(ii), (c)-(i), (d)-(iv)
d
(a)-(i), (b)-(iii), (c)-(iv), (d)-(ii)
(a)-(i), (b)-(iii), (c)-(iv), (d)-(ii)
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2022महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ (Maharashtra Police Act, 1951)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम _____ मध्ये पोलीस अधिकाऱ्यांची कर्तव्ये दिलेली आहेत.
Under Section _____ of the Maharashtra Police Act, 1951, the duties of police officer are given.
a
कलम – 61
Section – 61
b
कलम – 62
Section – 62
c
कलम – 63
Section – 63
d
कलम – 64
Section – 64
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2021महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ (Maharashtra Police Act, 1951)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 च्या अंतर्गत ज्याचे निलंबन झालेले नाही अथवा जो रजेवर नाही असा प्रत्येक पोलीस अधिकारी किती काळापर्यंत कामावर आहे असे गृहीत धरले जाते ?
Under the provisions of Maharashtra Police Act, 1951 every police officer who is not on leave or under suspension is deemed to be "on duty" for how much period?
a
नेहमी
Always
b
एक महिना
One month
c
8 तास
8 hours
d
वरीलपैकी नाही
None of the above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2022महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ (Maharashtra Police Act, 1951)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 नुसार गावातील व्यक्तींच्या संरक्षणासाठी, मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी आणि सार्वजनिक सुरक्षिततेसाठी खालीलपैकी कोणत्या स्वयंसेवी गटाची स्थापना करण्यात येऊ शकते ?
For the protection of persons, the security of property and the public safety in villages which of the following voluntary body can be constituted under Maharashtra Police Act, 1951 ?
a
ग्राम संरक्षक गट
Village Defence Group
b
ग्राम संरक्षक तुकडी
Village Defence Batch
c
ग्राम संरक्षक पथक
Village Defence Squad
d
वरीलपैकी एकही नाही
None of the above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2021महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ (Maharashtra Police Act, 1951)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 अंतर्गत बेकायदेशीर जमावाने केलेल्या नुकसानीबद्दल भरपाई रक्कम ही रक्कम भरण्यास पात्र असलेल्या व्यक्तीकडून जिल्हाधिकारी ती खालीलपैकी कशा तन्हेने वसूल करेल ?
In which of the following form the compensation amount for injury caused by unlawful assembly can be recovered from the person liable therefore by the collector under Maharashtra Police Act, 1951?
a
द्रव्यदंड म्हणून
As fine amount
b
कर्ज थकबाकी म्हणून
As loan arrears
c
जमीन महसूलची थकबाकी म्हणून
As arrears of land revenue
d
वरीलपैकी एकही नाही
None of the above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2022महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ (Maharashtra Police Act, 1951)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम _____ नुसार आयुक्त किंवा अधीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांना कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या स्थानात ध्वनिक्षेपकाचा उपयोग करण्याचे विनियमन करणे व त्यावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार दिलेला आहे.
As per Section _____ of the Maharashtra Police Act, 1951 the power to regulate and control the use of loudspeakers in or near any public place or in any place of public entertainment is given to Commissioner or the District Superintendent and other officers.
a
कलम 34
Section 34
b
कलम 35
Section 35
c
कलम 36
Section 36
d
कलम 37
Section 37
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2021महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ (Maharashtra Police Act, 1951)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम______नुसार प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यास रस्त्यातील संशयित व्यक्तीची झडती घेण्याचा अधिकार आहे.
As per section_____of the Maharashtra Police Act, 1951 every police officer has power to search suspected person in a street.
a
कलम 65
Section 65
b
कलम 66 A
Section 66 A
c
कलम 67
Section 67
d
कलम 68
Section 68
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2019महाराष्ट्र पोलीस कायदा, १९५१ (Maharashtra Police Act, 1951)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम 2 (4) मधील व्याख्येच्या अनुषंगाने योग्य पर्याय निवडा.
As per the definition in Section 2(4) of the Maharashtra Police Act, 1951 choose the correct option:
a
पोलीस शिपाई
Constable
b
आयुक्त
Commissioner
c
अधीक्षक
Superintendent
d
उप आयुक्त
Deputy Commissioner
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

💎

🎯 संपूर्ण टेस्ट सिरीज सराव पॅकेजेस

MPSC, पोलीस भरती व स्पर्धा परीक्षांसाठी संपूर्ण टेस्ट सिरीज

सर्व पहा➔