महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, गाव पातळीवरील महसूल रचना व कोतवाल कर्तव्ये (Maharashtra Land Revenue Code, Village Administration & Kotwal Duties) प्रश्न उत्तरे - महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) (MPSC Group B / Rajyaseva)

महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, गाव पातळीवरील महसूल रचना व कोतवाल कर्तव्ये (Maharashtra Land Revenue Code, Village Administration & Kotwal Duties) या प्रकरणातील मागील वर्षांचे महत्त्वाचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरतालिका आणि सविस्तर मराठी स्पष्टीकरण. MPSC Group B / Rajyaseva साठी उपयुक्त.

📊 उपलब्ध प्रश्न: 11•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 11 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2014महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, गाव पातळीवरील महसूल रचना व कोतवाल कर्तव्ये (Maharashtra Land Revenue Code, Village Administration & Kotwal Duties)
प्रश्न पहा ➔

भूमि अधिग्रहण, पुनर्वसन पारदर्शकता आणि योग्य मोबदला कायदा 2013 मधील खालील तरतुदींचा विचार करा :
अ. भूमि अधिग्रहाणासाठी संबंधित सर्व शेतकऱ्यांची संमती आवश्यक आहे.
ब. अधिग्रहीत केलेली जमीन पाच वर्षांपर्यंत वापरात आणली नाही तर मूळ मालकाला परत केली जाईल.
क. पुनर्वसनानंतरच भूमि अधिग्रहण करता येईल.
ड. ग्रामीण क्षेत्रात भूमि मालकाला बाजारभावाच्या चार पटीने, तर शहरी भागात दुपटीने मोबदला दिला जाईल.
वरील विधानापैकी कोणते/कोणती विधाने बरोबर आहेत ?

Consider the following provisions in The Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013:
A. The consent of all the concerned farmers is essential to acquire the land.
B. If the acquired land remains unused for five years, it is to be returned to its owner.
C. The land will be acquired after rehabilitation only.
D. The compensation paid to the land owner will be four × market value in rural areas and two × in urban areas.

a
केवळ अ आणि ब
A and B only
b
केवळ ब आणि क
B and C only
c
केवळ क आणि ड
Only C and D
d
ब, क आणि ड
B, C and D
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2022महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, गाव पातळीवरील महसूल रचना व कोतवाल कर्तव्ये (Maharashtra Land Revenue Code, Village Administration & Kotwal Duties)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र मुद्रांक शुल्काचा ई-भरणा आणि परतावा नियम, २०१३ नुसार ई-एसबीटीआर सामग्रीचे सर्वसाधारण पर्यवेक्षण आणि व्यवस्थापन करण्याची जबाबदारी कोणाची आहे ?
Who is responsible for overall supervision and inventory management of e-SBTR stationery under the Maharashtra e-Payment of Stamp Duty and Refund Rule, 2013?
a
मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी
Chief Controlling Revenue Authority
b
मुद्रांक जिल्हाधिकारी
Collector of Stamps
c
अपर मुद्रांक नियंत्रक
Additional Controller of Stamps
d
कोषागार अधिकारी
Treasury Officer
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2022महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, गाव पातळीवरील महसूल रचना व कोतवाल कर्तव्ये (Maharashtra Land Revenue Code, Village Administration & Kotwal Duties)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र मुद्रांक शुल्काचा ई-भरणा आणि परतावा नियम, 2013 च्या नियम ४ (छ) नुसार साधी पावती खरेदीच्या दिनांकापासून किती महिन्यात विरूपित न केल्यास ग्राह्य धरली जाणार नाही ?
In how many months, if the simple receipt is not defaced it shall not be treated as valid as per Rule 4(g) of the Maharashtra e-Payment of Stamp Duty and Refund Rule, 2013?
a
३ महिने
3 months
b
६ महिने
6 months
c
८ महिने
8 months
d
५ महिने
5 months
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2022महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, गाव पातळीवरील महसूल रचना व कोतवाल कर्तव्ये (Maharashtra Land Revenue Code, Village Administration & Kotwal Duties)
प्रश्न पहा ➔

महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम १९५८ मधील कलम ५९ नुसार कोणत्याही आस्थापनेने वा व्यक्तीने भाग-अधिपत्र मुद्रांकाशिवाय प्रदान केले असेल तर त्यांना
अ. शिक्षा होते
ब. दंड भरावा लागतो
क. पुरस्कार मिळतो

As per Section 59 of the Maharashtra Stamp Act 1958, if the share-warrant is issued without being duly stamped, the company or any person issuing it shall be
a. Convicted
b. Imposed fine
c. Awarded

a
अ, ब, क
a, b, c
b
फक्त अ व ब
Only a and b
c
फक्त ब
Only b
d
फक्त क
Only c
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2022महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, गाव पातळीवरील महसूल रचना व कोतवाल कर्तव्ये (Maharashtra Land Revenue Code, Village Administration & Kotwal Duties)
प्रश्न पहा ➔

महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम १९५८ मधील कलम २ (म) नुसार मालमत्तेच्या विभाजन दस्तऐवजामध्ये खालीलपैकी काय समाविष्ट होते ?
अ. पक्षकारांनी केलेला विभाजन दस्त/करार
ब. विभाजनाचा दिवाणी कोर्टाचा अंतिम आदेश
क. विभाजनाबाबतचा लवादाचा आदेश

As per Section 2(m) of the Maharashtra Stamp Act 1958, the instrument of partition of property includes
a. Partition deed between the parties
b. Final order of partition by civil court
c. Arbitration award for partition

a
अ, ब, क
a, b, c
b
फक्त अ व ब
Only a and b
c
फक्त अ
Only a
d
फक्त ब
Only b
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2022महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, गाव पातळीवरील महसूल रचना व कोतवाल कर्तव्ये (Maharashtra Land Revenue Code, Village Administration & Kotwal Duties)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम १९५८ मधील कलम २ (न) अंतर्गत 'भाडेपट्टा' च्या व्याख्येत खालीलपैकी कशाचा समावेश नाही केला आहे ?
According to the definition of 'lease' under Section 2(n) of the Maharashtra Stamp Act 1958, what is not included in it?
a
पट्टा
a Patta
b
कबुलायत
a Kabulayat
c
भोगवटा करण्याविषयी दिलेली लेखी हमी
a undertaking in writing of a lease to cultivate
d
भाडेपट्ट्याच्या संबंधातील दिवाणी न्यायालयाचा अंतिम आदेश
final order of Civil Court in respect of lease
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2022महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, गाव पातळीवरील महसूल रचना व कोतवाल कर्तव्ये (Maharashtra Land Revenue Code, Village Administration & Kotwal Duties)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र मुद्रांक (मिळकतीचे वास्तव बाजार मूल्य निश्चित करणे) नियम, १९९५ च्या खालीलपैकी कोणत्या नियमान्वये वार्षिक मूल्य दर तक्ते तयार केले जातात ?
Annual statement of rates is prepared under which of the following Rules of Maharashtra Stamp (Determination of True Market Value of Property) Rules, 1995?
a
नियम ३
Rule 3
b
नियम ४
Rule 4
c
नियम ७
Rule 7
d
नियम ५
Rule 5
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2022महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, गाव पातळीवरील महसूल रचना व कोतवाल कर्तव्ये (Maharashtra Land Revenue Code, Village Administration & Kotwal Duties)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र मुद्रांक (मिळकतीचे वास्तव बाजार मूल्य ठरविणे) नियम १९९५ चे नियम ४ (९) अन्वये खालीलपैकी कोण मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी यांना वार्षिक बाजार मूल्य दर तक्त्यांसंदर्भात सूचना देऊ शकतात ?
As per the Rule 4 (9) of the Maharashtra Stamp (Determination of True Market Value of Property) Rules 1995, who is capable to give instructions to Chief Controlling Revenue Authority regarding annual statements of rates ?
a
राज्य शासन
State Government
b
केंद्र शासन
Central Government
c
सहसंचालक, नगर रचना (मूल्यांकन)
Joint Director of Town Planning (Valuation)
d
जिल्हाधिकारी
Collector
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2022महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, गाव पातळीवरील महसूल रचना व कोतवाल कर्तव्ये (Maharashtra Land Revenue Code, Village Administration & Kotwal Duties)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र मुद्रांक (मिळकतीचे वास्तव बाजार मूल्य ठरविणे) नियम १९९५ नुसार सह संचालक नगर रचना आणि मूल्यांकन, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी बाजार मूल्य दर तक्ते मान्यतेसाठी मुख्य नियंत्रक महसूल प्राधिकारी यांचेकडे दरवर्षी उशिरात उशिरा कधीपर्यंत सादर करणे आवश्यक आहे ?
As per Maharashtra Stamp (Determination of True Market Value of Property) Rules 1995, the Joint Director of Town Planning and Valuation should submit the annual statement of rates for approval to chief controlling revenue authority latest by
a
३१ डिसेंबर
31 December
b
३१ ऑक्टोबर
31 October
c
३१ मार्च
31 March
d
फेब्रुवारीचा शेवटचा दिवस
Last day of February
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2022महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, गाव पातळीवरील महसूल रचना व कोतवाल कर्तव्ये (Maharashtra Land Revenue Code, Village Administration & Kotwal Duties)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्र मुद्रांक (मालमत्तेचे वास्तव बाजार मूल्य निर्धारित करणे) नियम १९९५ नुसार मालमत्तेची विक्री किंवा वाटप सरकारी किंवा निमशासकीय संस्था किंवा सरकारी उपक्रम किंवा स्थानिक प्राधिकरणाने पूर्वनिर्धारित किंमतीच्या आधारावर केली असेल
As per Maharashtra Stamp (Determination of True Market Value of Property) Rules 1995, property is sold or alloted by government or semi-government body or a government undertaking or a local authority on the basis of the predetermined price shall be
a
विषयाच्या मालमत्तेचे खरे बाजार मूल्य मानले जात नाही
Not considered as true market value of the subject matter property
b
विषयाच्या मालमत्तेचे खरे बाजार मूल्य मानले जाईल
Considered as true market value of the subject matter property
c
वार्षिक बाजारमूल्य दर तक्ते (ASR) नुसार
As per annual statement of rates
d
वरीलपैकी काहीही नाही
None of the above
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2022महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, गाव पातळीवरील महसूल रचना व कोतवाल कर्तव्ये (Maharashtra Land Revenue Code, Village Administration & Kotwal Duties)
प्रश्न पहा ➔
'महाराष्ट्र ई-रजिस्ट्रेशन आणि ई-फायलिंग नियम, २०१३' नुसार तयार केलेल्या ई-फायलिंग मोड्यूल मधून ऑनलाईन दस्त नोंदणी करिता मुद्रांक शुल्क व नोंदणी फी चा भरणा कशा प्रकारे करता येतो ?
How is the stamp duty and registration fee to be paid for e-registration of document through e-filing module as per Maharashtra e-Registration and e-Filing Rules, 2013?
a
केवळ रोखीने
Only by cash
b
केवळ शासकीय जमा लेखांकन प्रणाली मार्फत [GRAS] ई-प्रदानाने किंवा शासनाने निश्चित केलेल्या इतर भरणा पद्धतीनुसार
Only by Government Receipts Accounting Systems [GRAS] e-payment or any other mode of payment prescribed by the Government
c
केवळ नोंदणी विभागाच्या दस्त हाताळणी शुल्काच्या ई-प्रदान प्रणालीद्वारे
Only through the document handling charges by e-Payment of the Registration Department
d
वरील (2) किंवा (3) पैकी कोणत्याही मार्गाने
By either (2) or (3) of the above
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

💎

🎯 संपूर्ण टेस्ट सिरीज सराव पॅकेजेस

MPSC, पोलीस भरती व स्पर्धा परीक्षांसाठी संपूर्ण टेस्ट सिरीज

सर्व पहा➔