सन २०२२-२३ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला देण्यात आला ?

पर्याय (Options):
a
बाबासाहेब पुरंदरे
b
अविनाश धर्माधिकारी
c
आप्पासाहेब धर्माधिकारी
✓ योग्य उत्तर
d
आप्पासाहेब कुलकर्णी
✓ अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):

योग्य उत्तर पर्याय (C) 'आप्पासाहेब धर्माधिकारी' आहे.
• महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा सर्वोच्च नागरी सन्मान 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार २०२२' हा प्रसिद्ध ज्येष्ठ समाजसुधारक व निरूपणकार दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना प्रदान करण्यात आला.
• त्यांचे वडील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांना २००८ मध्ये हाच पुरस्कार मिळाला होता.

१००% मोफत डाऊनलोडGoogle Play Store

या परीक्षेचे सर्व ५०,०००+ प्रश्न व मागील पेपर्स ॲपमध्ये मोफत सोडवा!

घटकनिहाय सराव टेस्ट्स, ऑल-महाराष्ट्र रँक आणि संपूर्ण स्पष्टीकरणासह सराव.

📖 या घटकावरील सविस्तर अभ्यास नोट्स
सर्व विषय नोट्स➔

या प्रश्नाचा समावेश असलेल्या 'राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)' या घटकावरील संपूर्ण सिद्धांत, महत्त्वाचे नियम व ट्रिक्स वाचा:

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा