महासराव
महासराव
📅 वर्ष 2017पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन

Kolhapur City Police Recruitment Paper 2017

पोलीस भरती 2017 - Kolhapur City Police Recruitment Paper 2017 | 98 प्रश्न, 98 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.

98 प्रश्न🏆98 गुण⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

98 प्रश्न समाविष्ट
Q1

भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले?

a
२६ जानेवारी १९३०
b
२६ जानेवारी १९४७
c
१५ आॅगस्ट १९४७
d
२६ जानेवारी १९५०
🔗 प्रश्न पेज
Q2

दुधगंगा हा प्रकल्प कोणत्या तहसील मध्ये येतो?

a
आजरा
b
शाहुवाडी
c
राधानगरी
d
चंदगड
🔗 प्रश्न पेज
Q3

0.0012, 1.6, 28 यांचा म.सा.वि. काढा?

a
0.0004
b
0.004
c
0.04
d
0.4
🔗 प्रश्न पेज
Q4

छत्रपती शाहू महाराज सिंहासनावर कोणत्या वर्षी बसले?

a
इ.स. १८९१
b
इ.स. १८८८
c
इ.स. १८८४
d
इ.स. १८५७
🔗 प्रश्न पेज
Q5

गटात न बसणारा शब्द ओळख?

a
हुशार
b
चांगले
c
उद्या
d
सुंदर
🔗 प्रश्न पेज
Q6

सध्याचे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत?

a
दत्ता पडसलगीकर
b
सतीश माथूर
c
रश्मी शुक्ला
d
विश्वास नांगरे पाटील
🔗 प्रश्न पेज
Q7

ध्यानचंद ट्रॉफी हि कोणत्या खेळाशी निगडीत आहे?

a
हॉकी
b
यापैकी नाही
c
टेनिस
d
फुटबॉल
🔗 प्रश्न पेज
Q8

जर DEEP = 30 तर MOON म्हणजे किती?

a
55
b
57
c
47
d
56
🔗 प्रश्न पेज
Q9

पर्यायी म्हण ओळखा? नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा

a
झाकली मुठ सव्वा लाखाची
b
बावळी मुद्रा देवळी निद्रा
c
गरजेला तो पडेल काय
d
नाव मोठे लक्षण खोटे
🔗 प्रश्न पेज
Q10

‘मला संकष्टीला चंद्र दिसला’ या वाक्यातील कर्ता ओळखा.

a
चंद्र
b
दिसला
c
मी
d
संकष्टी
🔗 प्रश्न पेज
Q11

विजोड शब्द ओळखा?

a
FGH
b
SRQ
c
ZYX
d
KJI
🔗 प्रश्न पेज
Q12

3, 10, 29, 66, ?

a
125
b
126
c
136
d
127
🔗 प्रश्न पेज
Q13

लोणी, तूप यांचा कोणत्या पदार्थात समावेश होतो?

a
चोथायुक्त पदार्थ
b
स्निग्ध पदार्थ
c
प्रथिने
d
कर्बोदके
🔗 प्रश्न पेज
Q14

खालील वाक्यातील सर्वनामे ओळखा. “येता का आपण शिकारीला?”

a
का
b
शिकारीला
c
आपण
d
येता
🔗 प्रश्न पेज
Q15

CDOGODGOODOCDGODOCGODGOD वरील अक्षर मालेत GOD हा शब्द किती वेळेस आला आहे?

a
3 वेळा
b
4 वेळा
c
6 वेळा
d
5 वेळा
🔗 प्रश्न पेज
Q16

2, 4, 7, 11, 16, ?

a
19
b
22
c
20
d
25
🔗 प्रश्न पेज
Q17

A = 1, B = 2, C = 3, ….., Z = 26 तर BOY हा शब्द कसा लिहाल?

a
21525
b
225515
c
15152
d
21115
🔗 प्रश्न पेज
Q18

आवळ्यात कोणते जीवनसत्व असते?

a
'क' जीवनसत्व
b
'ब' जीवनसत्व
c
'अ' जीवनसत्व
d
'ड' जीवनसत्व
🔗 प्रश्न पेज
Q19

६० गुणाच्या परीक्षेत ४२ गुण मिळाले तर शेकडा किती गुण मिळाले?

a
४०%
b
७०%
c
४८%
d
६५%
🔗 प्रश्न पेज
Q20

35 / 1000 = किती?

a
0.35
b
0.035
c
0.00035
d
0.0035
🔗 प्रश्न पेज
Q21

जर BIRLA : MYXTB तर LIBRA : ?

a
TYMBX
b
TYMXB
c
AMXYB
d
TBYMX
🔗 प्रश्न पेज
Q22

इ.स. १९०५ मध्ये बंगालची फाळणी कोणत्या अधिकाऱ्याने केली?

a
लॉर्ड कर्झन
b
लॉर्ड कॉर्नवालिस
c
लॉर्ड माउंटबॅटन
d
लॉर्ड डलहौसी
🔗 प्रश्न पेज
Q23

एका त्रिकोणातील कोनाची मापे ४:३:२ या प्रमाणात असतील तर सर्वात मोठ्या कोनाचे माप किती?

a
६० अंश
b
७० अंश
c
८० अंश
d
९० अंश
🔗 प्रश्न पेज
Q24

प्रकाश पदुकोन हि व्यक्ती कोणत्या खेळशी संबंधित आहे?

a
बॅटमिंटन
b
गोल्फ
c
बुद्धिबळ
d
हॉकी
🔗 प्रश्न पेज
Q25

1, 8, 27, 64, 125, 216, ?

a
343
b
353
c
335
d
333
🔗 प्रश्न पेज
Q26

216 : 36 :: 729 : ?

a
81
b
82
c
87
d
83
🔗 प्रश्न पेज
Q27

खालील वाक्यातील वाक्यप्रकार ओळखा. मी रोज सकाळी उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो.

a
साधे
b
मिश्र
c
संयुक्त
d
केवल
🔗 प्रश्न पेज
Q28

भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कोठे उभारण्यात आले?

a
कल्पकम
b
तारापूर
c
नरोरा
d
मलबार
🔗 प्रश्न पेज
Q29

7 : 100 :: 5 : ?

a
60
b
56
c
50
d
52
🔗 प्रश्न पेज
Q30

खालील वाक्यातील समास ओळखा. नीलकंठ ……?

a
कर्मधारय समास
b
बहुव्रीही समास
c
व्दिगु समास
d
व्दंव्द समास
🔗 प्रश्न पेज
Q31

खालील संख्या मालिका पुर्ण करा. 52, 48, 45, …..42

a
43
b
41
c
51
d
44
🔗 प्रश्न पेज
Q32

खालील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. सुनील फार हळू चालतो.

a
चालतो
b
हळू
c
सुनील
d
फार
🔗 प्रश्न पेज
Q33

जर A म्हणजे B व B म्हणजे C व C म्हणजे D तर CAB हा शब्द कसा लिहाल?

a
DBC
b
CAD
c
DAB
d
CDA
🔗 प्रश्न पेज
Q34

२४ मजुरांची मजुरी ३००० रुपये झाली तर ९ मजुरांची मजुरी किती रुपये होईल?

a
११२० रु.
b
११२५ रु.
c
१११५ रु.
d
११०० रु.
🔗 प्रश्न पेज
Q35

CBSE : BARD :: NCERT : ?

a
MDFQS
b
MBDQS
c
MBQS
d
ODFSU
🔗 प्रश्न पेज
Q36

खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मगाव कोल्हापूर आहे?

a
विनोबा भावे
b
गो. ग. आगरकर
c
शाहू महाराज
d
शाहू महाराज व विनिबा भावे
🔗 प्रश्न पेज
Q37

वाचन + आलय = …….. ?

a
वाचनआलय
b
वाचनालय
c
वाचनय
d
यापैकी नाही
🔗 प्रश्न पेज
Q38

जर ADF = 641 तर CDM = ?

a
3413
b
1343
c
4313
d
1334
🔗 प्रश्न पेज
Q39

होमरूल चळवळीशी निगडीत कोण होते?

a
डॉ. अॅनी बेझंट
b
कल्पना दत्त
c
लाला लजपतराय
d
सुखदेव
🔗 प्रश्न पेज
Q40

खालील वाक्यावरून क्रियापदाचा प्रकार ओळखा. देवा, सर्वांना सुखी ठेव.

a
स्वार्थ
b
आज्ञार्थ
c
विध्यर्थ
d
संकेतार्थ
🔗 प्रश्न पेज
Q41

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे.

a
यापैकी नाही
b
कर्मणी
c
कर्तरी
d
भावे
🔗 प्रश्न पेज
Q42

३३७५ या संख्येचे घनमुळ किती?

a
१५
b
२५
c
३५
d
४५
🔗 प्रश्न पेज
Q43

१ सेंमी = किती किमी?

a
०.००००१
b
०.०००१
c
०.०००००१
d
०.१००००
🔗 प्रश्न पेज
Q44

द.सा.द.शे. १५ दराने ४५० रुपयांचे ४ वर्षांचे सरळव्याज किती?

a
२७० रु.
b
२४० रु.
c
२९० रु.
d
२६० रु.
🔗 प्रश्न पेज
Q45

वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवण्यासाठी नाम/ सर्वनामात जो बदल होतो त्यास ……. संबोधतात.

a
विभक्ती
b
विकरण
c
कारकार्थ
d
संप्रदाय
🔗 प्रश्न पेज
Q46

पुढील वाक्याचे होकारार्थी वाक्य ओळखा. “रंगरंगोटीशिवाय घर सुंदर दिसत नाही”

a
केवळ रंगरंगोटीने घर सुंदर दिसते
b
रंगरंगोटीशिवाय घर सुंदर दिसते
c
रंगरंगोटी केल्यावर घर सुंदर दिसते
d
रंगरंगोटीने घर खराब दिसते
🔗 प्रश्न पेज
Q47

‘कटी’ शब्दाचा अर्थ.

a
झोपडी
b
अबोला धरणे
c
कंबर
d
कापणे
🔗 प्रश्न पेज
Q48

द.सा.द.शे. १० टक्के दराने ६०० रुपयांचे ३ वर्षाचे चक्रवाढ व्याज किती होईल?

a
१९८.६० रु.
b
२३२.५० रु.
c
२१६.४० रु.
d
२१८.२० रु.
🔗 प्रश्न पेज
Q49

एका वर्गात ४० विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी १० वर्षे आहे. त्यात शिक्षकाचे वय मिळवल्यानंतर सरासरी ११ होते तर शिक्षकाचे वय किती?

a
४८
b
४९
c
५०
d
५१
🔗 प्रश्न पेज
Q50

BAND हा शब्द ABME असा लिहल्यास STOP हा शब्द असा लिहाल?

a
ROME
b
RPMN
c
RUNO
d
TOPO
🔗 प्रश्न पेज
Q51

बल्बच्या दिव्यात कशाची तार असते?

a
पितळेची
b
तांब्याची
c
टंगस्टनची
d
लोखंडाची
🔗 प्रश्न पेज
Q52

“उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया” असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते?

a
रौलेट अॅक्ट चळवळ
b
चले जाव चळवळ
c
सविनय कायदेभंग
d
असहकार चळवळ
🔗 प्रश्न पेज
Q53

नामाचे मुख्य प्रकार किती आहेत?

a
सहा
b
पाच
c
चार
d
तीन
🔗 प्रश्न पेज
Q54

एका संख्येच्या ५०% मधून ५० वजा केले असता ५० उरतात तर ती संख्या कोणती?

a
५०
b
१००
c
४००
d
२००
🔗 प्रश्न पेज
Q55

घड्याळात दर अर्ध्या तासाला एक टोल आणि प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल सकाळी पावणे नऊ वाजलेपासून सायंकाळी पावणे पाच वाजेपर्यंत किती टोल वाजतील

a
६१
b
६०
c
५८
d
५७
🔗 प्रश्न पेज
Q56

C : I :: E : ?

a
L
b
V
c
K
d
O
🔗 प्रश्न पेज
Q57

खालीलपैकी कोणती संख्या इतर संख्यांसारखी नाही? 142, 811, 241, 621

a
142
b
811
c
241
d
621
🔗 प्रश्न पेज
Q58

गुरु गोविंदसिंह हे शिखांचे कितवे गुरु होते?

a
दहावे
b
आठवे
c
पहिले
d
पंधरावे
🔗 प्रश्न पेज
Q59

भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक व मिसाईल मॅन म्हणून कोणास ओळखले जाते?

a
डॉ. होमी भाभा
b
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
c
नरेंद्र मोदी
d
वर्गीस कुरियन
🔗 प्रश्न पेज
Q60

अॅल्युमिनिअम …… खनिजापासून मिळविले जाते?

a
तांबे
b
लोहखनिज
c
बॉक्साईट
d
मॅगनिज
🔗 प्रश्न पेज
Q61

दर दोन मीटरवर १ खांब याप्रकारे एकूण ६० मीटर अंतरावर किती खांब रोवता येतील ?

a
३१ खांब
b
२९ खांब
c
३२ खांब
d
३० खांब
🔗 प्रश्न पेज
Q62

एका कपाटाची किमत १२५० रु. होती. या किंमतीत शेकडा १२% वाढ झाली तर कपाटाची नवीन किंमत किती रुपये असेल?

a
१३०० रु.
b
१३४० रु.
c
१३५० रु.
d
१४०० रु.
🔗 प्रश्न पेज
Q63

480 : 20 :: 416 : ?

a
64
b
8
c
11
d
4
🔗 प्रश्न पेज
Q64

दारिद्रय रेषेखालील कुटुंबाना कोणत्या रंगाची शिधापत्रिका दिली जाते?

a
केशरी
b
हिरवी
c
पिवळी
d
शुभ्र
🔗 प्रश्न पेज
Q65

यांचा ल.सा.वी. किती?

a
09
b
15
c
07
d
30
🔗 प्रश्न पेज
Q66

नागरिकांना मुलभूत हक्क व स्वातंत्र कोणत्या प्रकारच्या शासन पद्धतीमध्ये मिळतात?

a
लोकशाही
b
राजेशाहि
c
हुकुमशाही
d
सरंजामशाही
🔗 प्रश्न पेज
Q67

१२० मुलांपैकी ६५% मुले पास झाली तर अनुत्तीर्ण विद्यार्थी किती?

a
२२
b
३२
c
४२
d
५२
🔗 प्रश्न पेज
Q68

“देवाज्ञा होणे” म्हणजे ……. ?

a
अवतार घेणे
b
देव पावणे
c
साक्षात्कार होणे
d
मृत्यू पावणे
🔗 प्रश्न पेज
Q69

रमेश आणि गणेश यांच्या वयाचे गुणोत्तर ५:६ असून त्यांच्या वयाची बेरीज ३३ वर्षे आहे, तर आणखी किती वर्षांनी त्यांच्या वयाचे गुणोत्तर ७:८ होईल?

a
८ वर्षे
b
७ वर्षे
c
६ वर्षे
d
९ वर्षे
🔗 प्रश्न पेज
Q70

कर्नाळा हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे?

a
किल्ला
b
पक्षी अभयारण्य
c
लेण्या
d
राष्ट्रीय उद्यान
🔗 प्रश्न पेज
Q71

एक माणूस एका गावाला जाण्यासाठी जर तो ताशी ०३ किमी ने गेला तर तो ४० मिनटे उशिरा जातो. आणि जर तो ताशी ०४ किमी वेगाने गेला तर तो ३० मिनटे लवकर जातो. तर त्या दोन ठिकाणांमधील अंतर किती किमी असेल?

a
१४ कि.मी.
b
१० कि.मी.
c
१२ कि.मी.
d
१६ कि.मी.
🔗 प्रश्न पेज
Q72

16.5, ?, 11.5, 9, 6.5, 4

a
13.5
b
13
c
15
d
14
🔗 प्रश्न पेज
Q73

एका हौदात २०२५ लीटर पाणी होते, त्यापैकी १२६५ लीटर पाणी शेतीसाठी वापरले आणि 98 लीटर पाणी गळून गेले तर हौदात उरलेले पाणी किती?

a
६६२ लीटर
b
६५८ लीटर
c
७६४ लीटर
d
८५८ लीटर
🔗 प्रश्न पेज
Q74

10, 21, 43, 87, 175, ?

a
621
b
351
c
341
d
320
🔗 प्रश्न पेज
Q75

आकलेचा खंदक म्हणजे ……. ?

a
अत्यंत श्रीमंत माणूस
b
अकलेने खंदक खोडणारा
c
अत्यंत मूर्ख माणूस
d
अत्यंत शहाणा माणूस
🔗 प्रश्न पेज
Q76

“क्ष” व “ज्ञ” यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो?

a
मूलध्वनी
b
महाप्राण
c
संयुक्त व्यंजन
d
स्वर
🔗 प्रश्न पेज
Q77

खालील म्हण पूर्ण करा ? झाकली मुठ …….

a
सव्वा शेराची
b
एक करोडची
c
सव्वा लाखाची
d
पाच बोटांची
🔗 प्रश्न पेज
Q78

मराठी भाषेत मुख्य काळ किती आहेत?

a
9
b
4
c
3
d
5
🔗 प्रश्न पेज
Q79

खालीलपैकी कोणती संख्या आरशात सारखीच दिसेल?

a
83128
b
81081
c
81018
d
81080
🔗 प्रश्न पेज
Q80

एक गाडी ५ तासात ४०० किमी अंतर पुढे जाते तर त्याच वेगात ती गाडी किती किलोमीटर अंतर पुढे जाईल?

a
५२०
b
५४०
c
५६०
d
५८०
🔗 प्रश्न पेज
Q81

महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?

a
अरुण जेटली
b
राजनाथ सिंह
c
नितीन गडकरी
d
सुषमा स्वराज
🔗 प्रश्न पेज
Q82

ब्रम्हपुत्रा हि नदी देशातील कोणत्या राज्यातून जाते?

a
बिहार
b
आसाम
c
जम्मू आणि कश्मीर
d
उत्तर प्रदेश
🔗 प्रश्न पेज
Q83

पुढील संख्यामालिकेतील प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती? 13, 27, 42, 58, 75, ?

a
93
b
43
c
51
d
48
🔗 प्रश्न पेज
Q84

शिवाजी महाराजांनी राज्यभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या. या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते?

a
मोरेश्वर पंडितराव
b
मोरो त्रिंबक पिंगळे
c
अण्णाजी दत्तो
d
रामचंद्र नीलकंठ मुजुमदार
🔗 प्रश्न पेज
Q85

कोणत्या देशास ‘उगवत्या सूर्याचा देश’ म्हणतात?

a
अमेरिका
b
भारत
c
इंग्लंड
d
जपान
🔗 प्रश्न पेज
Q86

एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ ३५२ चौसेमी आहे त्याच्या काटकोन करणाऱ्या दोन बाजूपैकी एक बाजू २२ सेमी आहे तर दुसरी किती?

a
३८ सेमी
b
३६ सेमी
c
३४ सेमी
d
३२ सेमी
🔗 प्रश्न पेज
Q87

खालील शब्दापैकी शुद्ध शब्द ओळखा.

a
वर्षिक
b
वार्शीक
c
वार्षीक
d
वार्षिक
🔗 प्रश्न पेज
Q88

AZ, JQ, EV, LO ?

a
FY
b
GS
c
CX
d
KM
🔗 प्रश्न पेज
Q89

९०० च्या ३०% च्या ३०% म्हणजे किती?

a
५४०
b
२४३
c
यापैकी नाही
d
८१
🔗 प्रश्न पेज
Q90

शिवाजी विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली?

a
इ.स. १९८५
b
इ.स. १९५५
c
इ.स.१९६२
d
इ.स. १९७५
🔗 प्रश्न पेज
Q91

BC, EF, IJ, NO, …..?

a
QR
b
RS
c
ST
d
TU
🔗 प्रश्न पेज
Q92

एक वस्तू ७५० रुपयास खरेदी केली व ८४० रुपयास विकली तर शेकडा नफा किती झाला?

a
१५
b
२०
c
१२
d
१८
🔗 प्रश्न पेज
Q93

डोळ्यात अंजन घालणे म्हणजे …… ?

a
डोळ्यात काजल घालणे
b
डोळ्यास दुखापत करणे
c
चूक लक्षात आणून घेणे
d
डोळे रागाने मोठे करून पाहणे
🔗 प्रश्न पेज
Q94

तोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनींना आपण काय म्हणतो?

a
व्यंजन
b
अनुनासिक
c
वर्ण
d
शब्द
🔗 प्रश्न पेज
Q95

एखाद्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण …… असे म्हणतो.

a
अक्षरे
b
चिन्हे
c
वर्ण
d
वाक्य
🔗 प्रश्न पेज
Q96

किती:

a
15
b
14
c
12
d
13
🔗 प्रश्न पेज
Q97

नाटकाच्या आरंभीचे स्तवनगीत …..?

a
नांदी
b
श्लोक
c
अभंग
d
स्वगत
🔗 प्रश्न पेज
Q98

‘शाम झाडामागे लपला’ या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते?

a
मागे
b
ला
c
शाम
d
झाडा
🔗 प्रश्न पेज
🔒
🎯 Test Series

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह