महासराव
महासराव

६० गुणाच्या परीक्षेत ४२ गुण मिळाले तर शेकडा किती गुण मिळाले?

पर्याय (Options):
a
४०%
b
७०%
✓ योग्य उत्तर
c
४८%
d
६५%
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
शेकडा = (मिळालेले गुण / एकूण गुण) × १०० = (४२/६०) × १०० = ०.७ × १०० = ७०%.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔