महासराव
महासराव

आवळ्यात कोणते जीवनसत्व असते?

पर्याय (Options):
a
'क' जीवनसत्व
✓ योग्य उत्तर
b
'ब' जीवनसत्व
c
'अ' जीवनसत्व
d
'ड' जीवनसत्व
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
आवळ्यात जीवनसत्व C असते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा