महासराव
महासराव

छत्रपती शाहू महाराज सिंहासनावर कोणत्या वर्षी बसले?

पर्याय (Options):
a
इ.स. १८९१
b
इ.स. १८८८
c
इ.स. १८८४
✓ योग्य उत्तर
d
इ.स. १८५७
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
छत्रपती शाहू महाराजांचा जन्म १८७४ मध्ये झाला आणि त्यांनी १८८४ मध्ये सिंहासनारोहण केले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा