महासराव
महासराव

पुढील संख्यामालिकेतील प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती? 13, 27, 42, 58, 75, ?

पर्याय (Options):
a
93
✓ योग्य उत्तर
b
43
c
51
d
48
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
क्रमातील फरक 14,15,16,17… पुढील फरक 18; 75+18 = 93.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔