महासराव
महासराव

शिवाजी महाराजांनी राज्यभिषेक प्रसंगी अष्टप्रधान मंडळाच्या नेमणुका केल्या. या अष्टप्रधानाचे मुख्य प्रधान कोण होते?

पर्याय (Options):
a
मोरेश्वर पंडितराव
b
मोरो त्रिंबक पिंगळे
✓ योग्य उत्तर
c
अण्णाजी दत्तो
d
रामचंद्र नीलकंठ मुजुमदार
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाचे मुख्य प्रधान मोरो त्रिंबक पिंगळे होते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा