महासराव
महासराव

भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कोठे उभारण्यात आले?

पर्याय (Options):
a
कल्पकम
b
तारापूर
✓ योग्य उत्तर
c
नरोरा
d
मलबार
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र महाराष्ट्रातील तारापूर येथे बांधले गेले, उत्तर B.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा