महासराव
महासराव

खालील वाक्यातील वाक्यप्रकार ओळखा. मी रोज सकाळी उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो.

पर्याय (Options):
a
साधे
b
मिश्र
c
संयुक्त
✓ योग्य उत्तर
d
केवल
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वाक्यात दोन स्वतंत्र उपवाक्ये ‘व’ ने जोडली आहेत, म्हणजे संयुक्त वाक्य, उत्तर C.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा