महासराव
महासराव

वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवण्यासाठी नाम/ सर्वनामात जो बदल होतो त्यास ……. संबोधतात.

पर्याय (Options):
a
विभक्ती
✓ योग्य उत्तर
b
विकरण
c
कारकार्थ
d
संप्रदाय
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वाक्यातील शब्दांच्या संबंधानुसार नाम किंवा सर्वनामात होणारा बदल 'विभक्ती' म्हणून ओळखला जातो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा