महासराव
महासराव

नागरिकांना मुलभूत हक्क व स्वातंत्र कोणत्या प्रकारच्या शासन पद्धतीमध्ये मिळतात?

पर्याय (Options):
a
लोकशाही
✓ योग्य उत्तर
b
राजेशाहि
c
हुकुमशाही
d
सरंजामशाही
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मूलभूत हक्क व स्वातंत्र्य लोकशाही शासन पद्धतीत नागरिकांना मिळतात, कारण त्यात लोकांचे अधिकार संरक्षित असतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा