महासराव
महासराव

तोंडावाटे निघणाऱ्या मुलध्वनींना आपण काय म्हणतो?

पर्याय (Options):
a
व्यंजन
b
अनुनासिक
c
वर्ण
✓ योग्य उत्तर
d
शब्द
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
तोंडातून निर्माण होणाऱ्या ध्वनींना वर्ण म्हणतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा