महासराव
महासराव

अॅल्युमिनिअम …… खनिजापासून मिळविले जाते?

पर्याय (Options):
a
तांबे
b
लोहखनिज
c
बॉक्साईट
✓ योग्य उत्तर
d
मॅगनिज
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अॅल्युमिनियम मुख्यत्वे बॉक्साईट खनिजापासून मिळविले जाते, ज्यात अल्युमिनियम ऑक्साइड जास्त प्रमाणात असते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा