महासराव
महासराव
📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन

Jalna Police Bharti 2019

पोलीस भरती 2019 - Jalna Police Bharti 2019 | 96 प्रश्न, 96 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.

96 प्रश्न🏆96 गुण⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह

सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!

📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲

हा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!

महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.

Google Play वरून मिळवा

प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)

96 प्रश्न समाविष्ट
Q1

टोकीओ ऑलम्पीक मध्ये नीरज चोप्राने……. खेळ प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे.

a
गोळा फेक
b
थाली फेक
c
भाला फेक
d
बॅडमिंटन
🔗 प्रश्न पेज
Q2

टोकीओ ऑलंम्पीक मध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या मिराबाई चानूकोणत्या राज्याच्या आहेत?

a
मणिपुर
b
मिजोरम
c
अरुणाचल प्रदेश
d
आसाम
🔗 प्रश्न पेज
Q3

………..हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते.

a
डॉ. राजेन्द्र प्रसाद
b
पंडित नेहरू
c
सरदार पटेल
d
तिन्ही पैकी एकही नाही
🔗 प्रश्न पेज
Q4

हैदराबाद स्टेट या वर्षी भारतात विलीन करण्यात आले.

a
1947
b
1948
c
1949
d
1950
🔗 प्रश्न पेज
Q5

1948 साली घोषित करण्यात आलेल्या ‘भाषावार प्रांतरचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते?

a
न्या. एस. के. दार
b
काकासाहेब गाडगीळ
c
गोविंदभाई श्रॉफ
d
न्या. बी. जी. कोळसे पाटील
🔗 प्रश्न पेज
Q6

'सविनय कायदेभंग चळवळीचा’ कालावधी………आहे.

a
1942-46
b
1930-34
c
1919-24
d
1920-22
🔗 प्रश्न पेज
Q7

महाराष्ट्र राज्याची पूर्व-पश्चिम लांबी……….किमी आहे.

a
700
b
800
c
900
d
500
🔗 प्रश्न पेज
Q8

कळसुबाई शिखराची उंची………मीटर आहे.

a
1545
b
1646
c
1676
d
1686
🔗 प्रश्न पेज
Q9

अंतूर किल्ला………जिल्ह्यात आहे.

a
जालना
b
औरंगाबाद
c
बुलढाणा
d
जळगाव
🔗 प्रश्न पेज
Q10

खालील पैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहत नाही?

a
पूर्णा
b
कुंडलिका
c
सुखना
d
भिमा
🔗 प्रश्न पेज
Q11

2024 साली ऑलिंपीक स्पर्धा……..शहरात होणार आहेत.

a
लंडन
b
रिओ-डी-जेनेरीयो
c
पॅरिस
d
लॉस एंजलीस
🔗 प्रश्न पेज
Q12

भारतातील सर्वात मोठा नाविक तळ (सी-बर्ड) कोठे उभारला जात आहे?

a
कारवार
b
एर्नाकुलम
c
कोचीन
d
गोवा
🔗 प्रश्न पेज
Q13

नक्षलवादाचा प्रश्न कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे?

a
मुंबई-पुणे
b
गोंदिया- गडचिरोली
c
औरंगाबाद-जालना
d
परभणी-हिंगोली
🔗 प्रश्न पेज
Q14

………राज्याच्या सीमा नेपाळ, भूतान व बांगलादेश या तिन्ही देशांना भिडलेल्या आहेत.

a
आसाम
b
अरुणाचल प्रदेश
c
पश्चिम बंगाल
d
सिक्कीम
🔗 प्रश्न पेज
Q15

चंद्र दररोज आदल्या दिवसापेक्षा …..मिनिटे उशिरा उगवतो.

a
60
b
50
c
55
d
65
🔗 प्रश्न पेज
Q16

नुकतेच पायउतार व्हावे लागलेले अफगाणिस्तानचे राष्ट्रपती कोण?

a
हमीद करझाई
b
अशरफ घनी
c
अब्दुला अब्दुल
d
नजीबुल्ला
🔗 प्रश्न पेज
Q17

भारतीय प्रमाणवेळ ग्रीनविच वेळेच्या.

a
4.5 तास पुढे
b
5.5 तास पुढे
c
4.5 तास मागे
d
5.5 तास मागे
🔗 प्रश्न पेज
Q18

‘रिट ऑफ हैबिअस कॉरपस’ व ‘रिट ऑफ मँडामस’ हे कोणत्या हक्काशी संबंधीत आहेत?

a
संपत्तीचा हक्क
b
वारसाचा हक्क
c
धर्मस्वातंत्र्याचा हक्क
d
तिन्ही पैकी एकही नाही
🔗 प्रश्न पेज
Q19

पनिपतचे तिसरे युद्ध…….. वर्षी झाले.

a
1761
b
1688
c
1526
d
1556
🔗 प्रश्न पेज
Q20

तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली?

a
लॉर्ड हेस्टींग्स
b
लॉर्ड वेलस्ली
c
लॉर्ड कर्झन
d
लॉर्ड डलहौजी
🔗 प्रश्न पेज
Q21

महाराष्ट्र राज्यात विधानसभेचे एकूण………मतदारसंघ आहेत.

a
78
b
288
c
250
d
252
🔗 प्रश्न पेज
Q22

जालना जिल्ह्याला या जिल्ह्यांची सीमा नाही.

a
बुलढाणा
b
परभणी
c
बीड
d
उस्मानाबाद
🔗 प्रश्न पेज
Q23

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना……रोजी झाली आहे.

a
26 जानेवारी 1962
b
1 ऑगस्ट 1962
c
1 एप्रिल 1962
d
तिन्ही पैकी एकही नाही
🔗 प्रश्न पेज
Q24

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?

a
मुंबई
b
पुणे
c
बंगलोर
d
हैद्राबाद
🔗 प्रश्न पेज
Q25

राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कोठे आहे?

a
मुंबई
b
पुणे
c
रायगड
d
कोल्हापूर
🔗 प्रश्न पेज
Q26

खालील अक्षर मालिकेत प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल? FBG, HCI, JDK, LEM,?

a
MNO
b
NFO
c
NEO
d
MON
🔗 प्रश्न पेज
Q27

मालीका पूर्ण करा AB, EFG, KLMN………..

a
TUVWX
b
STUVW
c
RSTUV
d
QRST
🔗 प्रश्न पेज
Q28

मालीका पूर्ण करा Y, W, T, P, K, ?

a
E
b
G
c
F
d
H
🔗 प्रश्न पेज
Q29

प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. 1, 5, 14, 30, 55, ?

a
80
b
81
c
90
d
91
🔗 प्रश्न पेज
Q30

प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. 8, 17, 28, 37, 48, 57, ?

a
78
b
64
c
68
d
67
🔗 प्रश्न पेज
Q31

प्रश्न चिन्हाच्या जागी येणारी संख्या ओळखा. 24, 39, 416, 525, ?

a
625
b
636
c
650
d
645
🔗 प्रश्न पेज
Q32

छत्रपति शिवाजी महाराज यांचा जन्म…….किल्यावर झाला.

a
शिवनेरी
b
पुरंदर
c
रायगढ़
d
पन्हाळा
🔗 प्रश्न पेज
Q33

मालिका पूर्ण करा 1, 4, 9, 16, ?, ?

a
18, 24
b
25, 36
c
24, 36
d
25, 34
🔗 प्रश्न पेज
Q34

विसंगत ओळखा

a
भोपाळ
b
जयपूर
c
लखनौ
d
इंदोर
🔗 प्रश्न पेज
Q35

PALE: LEAP:: POSH:?

a
SHOP
b
HSOP
c
SOPH
d
OSPH
🔗 प्रश्न पेज
Q36

घोडा:पागा::हत्ती:?

a
तबला
b
गोठा
c
टोली
d
अंबरखाना
🔗 प्रश्न पेज
Q37

मंदिर:हिंदू::अग्यारी:?

a
जैन
b
बौद्ध
c
पारसी
d
ज्यु
🔗 प्रश्न पेज
Q38

94:36:: 83:?

a
20
b
26
c
24
d
28
🔗 प्रश्न पेज
Q39

64:512:: 36:?

a
225
b
216
c
729
d
242
🔗 प्रश्न पेज
Q40

43:58:20:69:?

a
22
b
32
c
27
d
36
🔗 प्रश्न पेज
Q41

एका सांकेतिक भाषेत ‘HOUSE‘ हा शब्द ‘ESUOH‘ असे लिहतात, तर त्याच भाषेत TIGER‘ हा शब्द कसा लिहाल?

a
REGIT
b
GERTI
c
REGTI
d
ITEGR
🔗 प्रश्न पेज
Q42

जर कार्बन डाईऑक्साईडला ऑक्सिजन म्हटले, ऑक्सिजनला नायट्रोजन म्हटले, नायट्रोजनला ऑरगॉन म्हटले तर सांकेतिक भाषेनुसार हवेमध्ये सर्वात जास्त प्रमाण कशाचे आहे?

a
ऑरंगॉन
b
नायट्रोजन
c
ऑक्सिजन
d
कार्बन डाईऑक्साईड
🔗 प्रश्न पेज
Q43

जर 45 विद्यार्थ्यांच्या रांगेमध्ये अमरचा क्रमांक समोरून 26 वा असेल, तर शेवटून त्याचा कितवा क्रमांक आहे?

a
21
b
20
c
19
d
22
🔗 प्रश्न पेज
Q44

'CONTINUOUS’ या शब्दात खालील पैकी कोणती अक्षरे दोन किंवा अधिक वेळा आली आहेत?

a
UT
b
OUN
c
US
d
UI
🔗 प्रश्न पेज
Q45

पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम?

a
उत्तर
b
ईशान्य
c
वायव्य
d
दक्षिण
🔗 प्रश्न पेज
Q46

माझ्या कड़े 10 रूपये आहेत. माझ्याकडे 3 रुपये कमी असते तर माझ्या कडील पैसे हे गणेश कडील पैशाच्या निमपट असते, तर गणेश कडे माझ्या पेक्षा किती रूपये अधिक आहेत?

a
6 रूपये
b
5 रूपये
c
4 रूपये
d
तिन्ही पैकी एकही नाही
🔗 प्रश्न पेज
Q47

पाच माणसे सहा तासात 10 मैल चालतात. त्यांच्या पैकी दोन जण तीन तासात किती मैल चालतीत?

a
8 मैल
b
5 मैल
c
3 मैल
d
6 मैल
🔗 प्रश्न पेज
Q48

( 0.2 × 0.3 × 0.4 × 0.5 ) / (0.02 × 0.03 × 0.04) =?

a
200
b
300
c
400
d
500
🔗 प्रश्न पेज
Q49

ताशी 60 किमी वेगाने धावणारी 1200 मी लांबीची रेल्वेगाडी एका खांबास किती कालावधीत ओलांडेल?

a
62 सेकंद
b
72 सेकंद
c
60 सेकंद
d
तिन्ही पैकी एकही नाही
🔗 प्रश्न पेज
Q50

ताशी 90 किमी वेगाने जाणारी 500 मी लांबीची रेल्वेगाडी त्याच दिशेने ताशी 50 किमी वेगाने जाणाऱ्या 200 मी लांबीच्या रेल्वेगाडीस किती कालवधीत ओलांडेल?

a
84 सेकंद
b
80 सेकंद
c
82 सेकंद
d
तिन्ही पैकी एकही नाही
🔗 प्रश्न पेज
Q51

यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता?

a
7/2
b
16/5
c
19/6
d
22/7
🔗 प्रश्न पेज
Q52

जर P = 1500, N= 4.5, R= 5.5 तर सरळव्याज किती?

a
रू 350
b
रू 371.25
c
रू 371.50
d
रू 371.75
🔗 प्रश्न पेज
Q53

पुढील दिलेल्या संख्या पैकी सर्वात मोठी संख्या कोणती?

a
1/5
b
1/6
c
1/8
d
1/3
🔗 प्रश्न पेज
Q54

दहावीच्या वर्गात 160 मुलांपैकी 40% मुले पास झाली. तर नापास झालेल्या मुलांची संख्या किती?

a
90
b
94
c
96
d
98
🔗 प्रश्न पेज
Q55

18.25 + 5.3 + 0.0104 + 0.009 + 0.42 =?

a
22.2357
b
23.9489
c
23.9894
d
तिन्ही पैकी एकही नाही.
🔗 प्रश्न पेज
Q56

2225 + 450 ÷ 5 - 220 x 8.5 =?

a
445
b
2677.5
c
1335
d
तिन्ही पैकी एकही नाही
🔗 प्रश्न पेज
Q57

1800 सेकंद म्हणजे किती तास?

a
1 1/2 तास
b
1/2 तास
c
2 1/2 तास
d
तिन्ही पैकी एकही नाही
🔗 प्रश्न पेज
Q58

150 मीटर म्हणजे किती किलोमीटर?

a
0.15 किमी
b
0.015 किमी
c
0.0015 किमी
d
तिन्ही पैकी एकही नाही
🔗 प्रश्न पेज
Q59

एका दुकानदाराने वस्तुच्या किंमती शेकडा 20 ने वाढवून लिहिल्या आणि त्या किंमतीवर शेकडा 10 सुट दिली, तर त्याला होणारा शेकडा नफा किती?

a
10
b
8
c
12
d
तिन्ही पैकी एकही नाही
🔗 प्रश्न पेज
Q60

चार कागद टाईप करण्यास 42 मिनिटे लागली तर 20 कागद टाईप करण्यास किती वेळ लागेल?

a
तीन तास
b
साडे तीन तास
c
अडीच तास
d
तिन्ही पैकी एकही नाही
🔗 प्रश्न पेज
Q61

खालील पैकी कोणत्या संख्येला 3 व 2 पूर्ण भाग जातो?

a
36708
b
53684
c
36818
d
68174
🔗 प्रश्न पेज
Q62

9, 8, 1, 2, 5 या पाच अंकांपासून बनणारी पाच अंकी सर्वाधि मोठी संख्या व सर्वात लहान संख्या या मधील फरक किती?

a
73,332
b
74,542
c
85.932
d
95,932
🔗 प्रश्न पेज
Q63

8 2 + 9 3 + √225 + √4096 = ?

a
752
b
872
c
956
d
1005
🔗 प्रश्न पेज
Q64

प्रवासात एका वाहनाने तर तासाला अनुक्रमे 52, 70, 75, 58, 55, 50 किमी अंतर कापले. तर त्या वाहनाचा सरासरी वेग किती?

a
60 किमी
b
55 किमी
c
58.5 किमी
d
60.5 किमी
🔗 प्रश्न पेज
Q65

दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 आहे व त्यांच्या वयाची बेरीज 88 वर्ष आहे. तर मोठ्या भावाचे वय किती?

a
48 वर्ष
b
52 वर्ष
c
50 वर्ष
d
49 वर्ष
🔗 प्रश्न पेज
Q66

दुधाचा भाव 18 रू लीटर असतांना दररोज 250 मिलिलीटर दूधघेतले. संपूर्ण जानेवारी महिन्याचे दुधाचे बिल किती रूपये होईल?

a
रू136.5
b
रू 132.5
c
रू 139.5
d
तिन्ही पैकी एकही नाही
🔗 प्रश्न पेज
Q67

273.41856 यामधील 5 या अंकाची स्थानिक किंमत किती?

a
0.005
b
0.5
c
0.0005
d
5
🔗 प्रश्न पेज
Q68

45.8723 या संख्येमधील 7 व 3 च्या स्थानिक किंमतीतील फरक सांगा?

a
0.697
b
0.0697
c
6.97
d
0.697
🔗 प्रश्न पेज
Q69

X हि सम संख्या आहे. तर त्यानंतर लगेच येणारी विषम संख्या कोणती?

a
X + 2
b
X + 1
c
X – 1
d
X + 3
🔗 प्रश्न पेज
Q70

1,00,000 या संख्येस रोमन अंकामध्ये कसे लिहितात?

a
D
b
C
c
L
d
M
🔗 प्रश्न पेज
Q71

खालील पैकी सर्वात मोठी संख्या कोणती?

a
42.9812
b
428.999
c
428.100
d
428.40
🔗 प्रश्न पेज
Q72

खालील पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता?

a
33/8
b
38/9
c
52/6
d
29/7
🔗 प्रश्न पेज
Q73

‘सलील’ चा समानार्थी शब्द कोणता ?

a
रक्त
b
पाणी
c
दुध
d
विष
🔗 प्रश्न पेज
Q74

भिन्न शब्द ओळखा.

a
सर्प
b
वायस
c
भुजंग
d
अही
🔗 प्रश्न पेज
Q75

‘मधुकर’ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?

a
प्रमर
b
सखा
c
मधमाशी
d
मधुर
🔗 प्रश्न पेज
Q76

‘सत्य’ चा विरुद्ध अर्थी शब्द –

a
अर्थ
b
अरकाट
c
विबुध
d
मिथ्या
🔗 प्रश्न पेज
Q77

‘उन्नती’ चा विरुद्ध अर्थी शब्द कोणता ?

a
अवनती
b
निकृती
c
प्रगती
d
विकास
🔗 प्रश्न पेज
Q78

‘व्याख्यान ऐकणारे लोक’ या शब्दसमूहाबद्दल एक शब्द ओळखा

a
प्रेक्षक
b
वर्ष
c
निवेदक
d
गर्दी
🔗 प्रश्न पेज
Q79

‘अभियोग’ या शब्दाचा पर्यायी शब्द……

a
समारोप
b
खटला
c
योगायोग
d
अतिलोभ
🔗 प्रश्न पेज
Q80

अनुरक्ता ह्या शब्दाचा अर्थ काय ?

a
प्रेमात पडलेली अशी
b
जिचे गाल आरक्त आहेत अशी
c
विनाकारण त्रास देणारी
d
तिन्ही पैकी एकही नाही
🔗 प्रश्न पेज
Q81

‘वळणाचे पाणी वळणावरच जाते’ या वाक्यातील दोन्ही ठिकाणच्या वळणाचा अर्थ……..

a
शेतातले वळण
b
वळचण
c
घराण्याची रीत
d
वळणदार अक्षर
🔗 प्रश्न पेज
Q82

वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजे भाव व्यक्त करणाऱ्या नामाला…….. म्हणतात.

a
सामान्यनाम
b
गुणविशेषण
c
विशेषनाम
d
भाववाचकनाम
🔗 प्रश्न पेज
Q83

‘शेजारचे घर पावसाळ्यात गळते’ या वाक्याचा प्रकार ओळखा.

a
संयुक्तवाक्य
b
केवलवाक्य
c
नकारार्थीवाक्य
d
मिश्रवाक्य
🔗 प्रश्न पेज
Q84

सध्या मी जातक कथांचा अभ्यास करतो आहे’ या वाक्याचा प्रकार कोणता?

a
होकारार्थी
b
नकारार्थी
c
विधानार्थी
d
केवलवाक्य
🔗 प्रश्न पेज
Q85

खालील पैकी कोणते एक व्यंजन संधीचे उदाहरण नाही?

a
सन्मती
b
वाङ्मय
c
बहिरंग
d
सदाचार
🔗 प्रश्न पेज
Q86

'स्वल्प’ या शब्दाचा संधी विग्रह ओळखा.

a
स्व अल्प
b
सु + अल्प
c
सो + अल्प
d
स्वलू + अल्प
🔗 प्रश्न पेज
Q87

खालील पैकी एक दीर्घत्व संधीचे उदाहरण आहे?

a
लंबोदर
b
महेश
c
दिग्विजय
d
सदैव
🔗 प्रश्न पेज
Q88

खालील पैकी कोणता एक विभक्तीचा प्रकार नाही?

a
सप्तमी
b
पष्टी
c
सहबोधन
d
प्रथमा
🔗 प्रश्न पेज
Q89

‘विभक्ती’………ओळखली जाते.

a
वाक्यानुसार
b
प्रत्ययावरून
c
लिंगावरून
d
वचनावरून
🔗 प्रश्न पेज
Q90

‘प्रतिवर्ष‘ हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

a
तत्पुरुष
b
अव्ययीभाव
c
द्वंद्व
d
बहुव्रीही
🔗 प्रश्न पेज
Q91

मीठभाकर या शब्दाचा विग्रह कसा आहे?

a
मीठ व भाकर
b
मीठ घालून केलेली भाकर
c
मीठ, माकर व इतर साधे खाद्यपदार्थ
d
तिन्ही पैकी एकही नाही
🔗 प्रश्न पेज
Q92

'संजयने सफरचंद खाल्ले‘ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

a
कर्मणी
b
कर्तरी
c
भावे
d
अपूर्ण कर्तरी
🔗 प्रश्न पेज
Q93

कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी कोणत्या विभक्तीत असतो?

a
प्रथमा
b
द्वितिया
c
तृतीया
d
चतुर्थी
🔗 प्रश्न पेज
Q94

‘उदीर’ या नामाचे अनेक वचन कोणते?

a
उंदरे
b
उंदीरा
c
उंदीर
d
तिन्ही पैकी एकही नाही
🔗 प्रश्न पेज
Q95

भावे प्रयोगाचे वाक्य कोणते?

a
आईने मुलास जेवू घातले
b
अनिलने पुस्तक वाचले
c
मी उद्या जाणार नाही
d
सविताने तिची अंगठी हरविली
🔗 प्रश्न पेज
Q96

‘मी रात्री घरी येईन’ अधोरेखित शब्दांच्या विभक्तीचा अर्थ ओळखा.

a
अपादान
b
अधिकरण
c
संप्रदान
d
कर्म
🔗 प्रश्न पेज
🔒
🎯 Test Series

पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह