महासराव
महासराव

‘सलील’ चा समानार्थी शब्द कोणता ?

पर्याय (Options):
a
रक्त
b
पाणी
✓ योग्य उत्तर
c
दुध
d
विष
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'सलिल' (किंवा सलील) म्हणजे जल, पाणी, नीर, उदक, पय.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा